लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक  - Marathi News | Chhatrapati is your ideal as we are; MNS target to those who dispute on New flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक 

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये महाअधिवेशन होणार असून यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. ...

आज मनसेचं महाअधिवेशन; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष  - Marathi News | MNS convention today; All attention to the role of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज मनसेचं महाअधिवेशन; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष 

गोरेगाच येथील नेस्को सेंटर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होणार आहे ...

खालच्या पातळीवरील 'राज'कारण, मनसे अधिवेशनाला 'महावितरणचा शॉक'  - Marathi News | Lower level 'politics by government', MSEB drop electricity on MNS rally program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खालच्या पातळीवरील 'राज'कारण, मनसे अधिवेशनाला 'महावितरणचा शॉक' 

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती ...

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजुला; मनसेच्या रडारवर पुन्हा शिवसेनाच - Marathi News | BJP, Congress, NCP d\sideline; Shiv Sena again on MNS's target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजुला; मनसेच्या रडारवर पुन्हा शिवसेनाच

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेने हिंदुत्वाचा त्याग केल्याची टीका होत असताना मनसे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणार असं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसेचा मुख्य शत्रु भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर पुन्हा एकदा शिवसेना असण्याची शक्यता ...

"बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो..., मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ" - Marathi News | mns leader amey khopkar appeals shiv sainiks to join mns on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो..., मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ"

"बाळासाहेबांच्या जयंतीला 'मन से' सामील व्हा" ...

मनसेचा नवीन ध्वज वादात; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा - Marathi News | MNS New flag in controversy ; Vinod Patil will fight legal battle for Rajmudra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा नवीन ध्वज वादात; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा

राजमुद्रेचा झेंड्यावर वापर करण्यास सुरुवात केल्यास, राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरी देखील मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास, कायदेशीर काय करता येईल ते पाहू असंही विनोद पाटील म्हणाले. ...

लोकांना जेवण देताय की भिक; 'शिवभोजना'वरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | MNS criticizes government over Shiv bhojan Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांना जेवण देताय की भिक; 'शिवभोजना'वरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका

अशा योजनामुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' असे लोकं काही दिवसात म्हणतील असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकाराला खोचक टोला लगावला. ...

मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार - Marathi News | MNS Will taken Hindutva Politics; The new flag of the party will launch tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार

ज्या पद्धतीन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये हिंदू तसेच अठरापगड जातीच्या लोकांचे सर्वसमावेशक राज्य होतं. ...