लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसे महाअधिवेशन : ...म्हणून संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा 'जाणता राजा' असा केला उल्लेख - Marathi News | MNS Maha Adhiveshan Sanjay Narvekar calls 'Janta Raja' to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महाअधिवेशन : ...म्हणून संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा 'जाणता राजा' असा केला उल्लेख

चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते संजय नार्वेकर यांनी 'सांस्कृतिक महाराष्ट्र' हा तिसरा ठराव मांडला. ...

BIG Breaking : अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड - Marathi News | BIG Breaking: Amit Raj Thackeray elected as MNS leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BIG Breaking : अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ...

'मनसे'च्या नव्या झेंड्याला दानवेंचा आक्षेप - Marathi News | Ravsaheb Danve opposes new flag of MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मनसे'च्या नव्या झेंड्याला दानवेंचा आक्षेप

राजमुद्रा आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने वापरले नाही. ...

मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग - Marathi News | Amit Thackeray launches in MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांना लाँच करण्यात आलं आहे. ...

मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या" - Marathi News | "Raj Thackeray takes over 100 cases for Marathi language, Asmita" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेनं महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे. ...

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण - Marathi News | MNS Maha Adhiveshan: Raj Thackeray Launches New Party Flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. ...

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा  - Marathi News | Senior Shiv Sena blesses 'MNS' over Raj Thackeray's new role; Discussion of 'this' collared record everywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा 

मनसे महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण करणार आहेत. ...

मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती... - Marathi News | New flag, new ideology: Raj Thackeray's Maharashtra Navnirman Sena set to go saffron | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...

इंजिनाची दिशा बदलूनही अपेक्षित राजकीय यश लाभू न शकलेल्या मनसेने आता विचार वा भूमिकांसोबतच झेंडा बदलून कात टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघता यावे. ...