लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | aimim mp imtiyaz jaleel slams mns chief raj thackeray over masjid speakers comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. ...

फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | bjp leader nitesh rane hits out at cm uddhav thackeray praises mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज ठाकरेंचं कौतुक; उद्धव ठाकरेंचा तिखट शब्दांत समाचार ...

मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा - Marathi News | Khedekar warns to Raj Thackeray on new flag of MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले.  ...

राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच - Marathi News | 20 minutes of Raj Thackeray's speech on Hinduism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी देशातील प्रामाणिक मुस्लीम आमचे असल्याचे म्हटले आहे. मात्र  प्रामाणिक मुस्लीम शोधणार कसं यावर ते काहीही बोलले नाही. ...

राजमुद्रेचा ध्वज निवडणूक काळात वापरणार नाही - राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray's flag will not be used during elections - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजमुद्रेचा ध्वज निवडणूक काळात वापरणार नाही - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर गुरुवारी आपला ध्वज बदलला. ...

हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has welcomed the MNS for taking up the role of Hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट

मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे. ...

ज्यांना मोठे केले ते बेइमान का होतात? - बाळा नांदगावकर - Marathi News | Why do those who are magnified become dishonest? - Baby Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना मोठे केले ते बेइमान का होतात? - बाळा नांदगावकर

ज्याला ज्याला मोठे केले तो राज ठाकरेंवर टीका करून का जातो, हे तर अजूनही कळू शकलेले नाही ...

मी मराठीच, माझा डीएनए भगवा! घुसखोरांविरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार - Marathi News | I'm Marathi, my DNA saffron! Raj Thackeray's Elgar against the intruders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी मराठीच, माझा डीएनए भगवा! घुसखोरांविरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट केले. ...