लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
संघटनात्मक बांधणीखेरीज मनसेची उभारी अशक्य, हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ - Marathi News | Shiv Sena upset due to MNS's pro-Hindu stance, Without an organizational structure, it is impossible for the MNS to emerge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संघटनात्मक बांधणीखेरीज मनसेची उभारी अशक्य, हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ

शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत सामील झाल्याने जहाल हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास त्या पक्षावर मर्यादा आलेल्या आहेत. हे हेरुन राज यांनी आपल्या भात्यातून हिंदुत्ववादाचे अस्त्र बाहेर काढले आहे. ...

जशास तसं! राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर - Marathi News | cm uddhav thackeray hits back to mns chief raj thackeray over hindutva remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जशास तसं! राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या एका वाक्यातल्या टीकेला उद्धव यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर ...

मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर - Marathi News | mns chief raj thackeray announces march in support of caa nrc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर

९ फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा; राज ठाकरेंची घोषणा ...

उद्धव ठाकरेंचा एका ओळीत समाचार; महाविकास आघाडीवरुन 'राज'गर्जना - Marathi News | mns chief raj thackeray hits out at cm uddhav thackeray for forming government with congress and ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा एका ओळीत समाचार; महाविकास आघाडीवरुन 'राज'गर्जना

राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केलेल्या उद्धव ठाकरेंवर टीका ...

...म्हणून मनसेचा झेंडा बदलला; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा   - Marathi News | raj thackeray speech hindutva maharashtra navanirman sena party rally mumbai mns flag | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मनसेचा झेंडा बदलला; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा  

राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. ...

...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार - Marathi News | mns chief raj thackeray to meet cm uddhav thackeray home minister amit shah soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार

राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे आणि अमित शहांची भेट घेणार ...

झेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद - Marathi News | Rajmudra, our inspiration, Raj Thackeray disputes controversy on MNS new flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद

मनसेच्या झेंड्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून मनसे पक्ष ...

... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण - Marathi News | ... then I will go as a Hindu and nail Marathi, raj thackeray speech in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण

या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ...