लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसेने 'या' नगरपरिषदेवर फडकवला नवीन झेंडा - Marathi News | MNS has set new flag on Khed Municipal Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेने 'या' नगरपरिषदेवर फडकवला नवीन झेंडा

मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाचा जुन्या झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. ...

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर अमृता फडणवीस म्हणतात... - Marathi News | Amruta Fadnavis welcomes MNS president Raj Thackeray's role in Hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर अमृता फडणवीस म्हणतात...

मनसेच्या बदलत्या भूमिकेवरुन भाजपा आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकत्र येत युती करु शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | Uddhav Thackeray, When Lord RamChandra asks questions, what will you answer? MNS's take on Hindutva row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर

वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळय़ांचा खेळ नाही, अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. ...

राज ठाकरेंसाठी तीन प्रश्न; ज्याची उत्तरं ठरवतील मनसेचं भवितव्य! - Marathi News | Thackeray vs Thackeray in Maharashtra politics! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरेंसाठी तीन प्रश्न; ज्याची उत्तरं ठरवतील मनसेचं भवितव्य!

भविष्यात विचारसरणीशी निगडित एखाद्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे फाटल्यास, शिवसेना पातळ केलेले हिंदुत्व पुन्हा एकदा घट्ट करू शकते. त्या वेळी मनसेची भूमिका काय असेल? ...

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका - Marathi News | Raj Thackeray you should not just play drums; Prakash Ambedkar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप केला. ...

राज ठाकरेंच्या 'त्या' प्रश्नाच उत्तर, पवारांनी शिवसेनेला सोबत घेऊन दिलं - Marathi News | Pawar given answer to Raj Thackeray's 'that' question, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या 'त्या' प्रश्नाच उत्तर, पवारांनी शिवसेनेला सोबत घेऊन दिलं

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचा एकच आमदार विजयी झाला. तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन आघाडीचे सत्तेत पुनरागमन घडवून आणले. ...

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र - Marathi News | shivsena Uddhav Thackeray slams mns raj thackeray on hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून 'मनसे'वर जोरदार टीकास्त्र ...

शिवसेना, मनसे भगव्यासाठी आमने-सामने; भाजपला बसणार फटका ? - Marathi News | Shiv Sena, MNS face to face for hindu vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, मनसे भगव्यासाठी आमने-सामने; भाजपला बसणार फटका ?

शिवसेना आणि मनसे भगव्यासाठी लढत असताना भाजप देखील हिंदु मतांसाठी प्रयत्नशील आहे. मात्र भाजपचे धोरण सबका साथ सबका विकास असल्यामुळे भाजपला हिंदू मतांसह इतर मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. ...