लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून राजच हिंदुहृदयसम्राट - अविनाश जाधव - Marathi News | raj thackeray is hinduhridaysamrat because political heir of Balasaheb Hridayasrat - Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून राजच हिंदुहृदयसम्राट - अविनाश जाधव

शिवसैनिकांनी मनसेच्या या बॅनरबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच असल्याचे म्हटले आहे. ...

मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | mns workers raises questions about party chief raj thackerays stand about nrc caa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

पक्षाच्या बैठकीत राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल पदाधिकाऱ्यांचे सवाल ...

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना ताकीद - Marathi News | Do not call me a HinduhrudaySamrat , Raj Thackeray's appeal to party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना ताकीद

तब्येत बरी नसल्याने राज ठाकरे बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात आलं. या पुढील बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई बैठकीला मार्गदर्शन करणार आहे.  ...

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेसोबत युती होईल; भाजपा आमदाराचं भाकीत  - Marathi News | Kalyan-Dombivali corporation will have alliance with MNS; BJP MLA predicted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेसोबत युती होईल; भाजपा आमदाराचं भाकीत 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. ...

'बाळासाहेबांचे हिंदूंसाठी मोठे योगदान; नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही' - Marathi News | Shiv Sena leader Anil Parab has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांचे हिंदूंसाठी मोठे योगदान; नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही'

ठाण्यातील मनसेच्या कार्यालयाबाहेर बॅनरवर तसेच सोशल मीडियावरही अनेक पोस्टमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा करण्यात येत आहे. ...

'रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावर समजेल' - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi criticizes MNS leader Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावर समजेल'

राज ठाकरेंवर टीका केल्याने असुदुद्दीन ओवैसी यांना प्रसिद्धी मिळते. ...

'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध - Marathi News | mns opposed padmashree award of singer adnan sami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये.' ...

राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; अन्यथा... मनसेचा थेट इशारा - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar warns AIMIM leader Imtiaz Jalil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; अन्यथा... मनसेचा थेट इशारा

इम्तियाज जलील यांच्या आम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ या विधानावरुन एकदा प्रयत्न तर करा असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. ...