लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
हाच खरा महाराष्ट्रधर्म ! डिसले गुरुजींच्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान उंचावली - Marathi News | Disley Guruji's generosity raised the profile of Maharashtra, this is the true Maharashtra Dharma!, Raj thackery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हाच खरा महाराष्ट्रधर्म ! डिसले गुरुजींच्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान उंचावली

मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. ...

वाहतूक संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला - Marathi News | Meeting with Raj Thackeray, office bearer of Transport Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूक संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला

Raj Thackeray News : राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

राज ठाकरेंची 'ती' आवड खूप चांगली वाटली; 'जगात भारी' डिसले गुरुजींची कुटुंबियांसमवेत भेट - Marathi News | Ranjit Singh Disley along with his family met MNS president Raj Thackeray today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची 'ती' आवड खूप चांगली वाटली; 'जगात भारी' डिसले गुरुजींची कुटुंबियांसमवेत भेट

रणजीतसिंह डिसले यांनी बक्षिसरुपात मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं. ...

...तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प का बसले, आजचं आंदोलन काँग्रेस पुरस्कृत; मनसे नेत्याची टीका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प का बसले, आजचं आंदोलन काँग्रेस पुरस्कृत; मनसे नेत्याची टीका

आजचं आंदोलन काँग्रेसने पुकारलेलं आंदोलन असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.  ...

"मनसेचा जन्म मराठी माणसांसाठी, अमराठी लोकांनी मराठीचा आदर करावा!" - Marathi News | MNS party was born for Marathi people, said MNS leader Nitin Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनसेचा जन्म मराठी माणसांसाठी, अमराठी लोकांनी मराठीचा आदर करावा!"

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

'राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण...'; शरद पवारांचं महत्वाचं विधान - Marathi News | MNS chief Raj Thackeray expresses his views as an independent, said NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण...'; शरद पवारांचं महत्वाचं विधान

लोकमतच्या मुलाखतीत शरद पवार यांना सध्याच्या परिस्थितीनूसार राज ठाकरेंबाबत तुम्ही कसा विचार करता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. ...

"महाराष्ट्राला तुमचा अभिमान..."; राज ठाकरेंनी केलं रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक - Marathi News | mns cheif Raj Thackeray praised global teacher award winner ranjitsinh disale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राला तुमचा अभिमान..."; राज ठाकरेंनी केलं रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रणजीतसिंह डिसले यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.  ...

राज ठाकरे करणार कातळशिल्पांची पाहणी, अश्मयुगीन शिल्पे वाचवण्याची धडपड - Marathi News | Raj Thackeray will inspect the carvings, the struggle to save the stone age sculptures | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज ठाकरे करणार कातळशिल्पांची पाहणी, अश्मयुगीन शिल्पे वाचवण्याची धडपड

Raj Thackeray, ratnagirinews कोकणातील कातळशिल्पाबाबत वाचून होतो, सोशल मीडियाव्दारे फोटोही पाहिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकट केली आहे. ...