लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
अ‍ॅमेझॉनप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाने पाठवली नोटीस , मराठी भाषेवरून मनसेचा वाद  - Marathi News | Court sends notice to Raj Thackeray in Amazon case, MNS dispute over Marathi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅमेझॉनप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाने पाठवली नोटीस , मराठी भाषेवरून मनसेचा वाद 

Raj Thackeray : अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनची पोस्टर्स फाडण्यास सुरुवात केली. त्यावरून अ‍ॅमेझॉनने राज ठाकरे व मनसे यांच्याविरुद्ध तक्रार केली. ...

'ॲमेझॉनची मस्ती लवकरच उतरवणार'; राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसेचा इशारा - Marathi News | MNS leader Akhil Chitre has given a warning to Amazon, After sending the notice to mns chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ॲमेझॉनची मस्ती लवकरच उतरवणार'; राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसेचा इशारा

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला इशारा दिला आहे. ...

राज ठाकरेंना धाडली नोटीस; 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | notice send to MNS Chief Raj Thackeray; Order to appear in court on January 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धाडली नोटीस; 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मनसे विरुद्ध अ‍ॅमेझॉन हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!'चा मुहूर्त राज ठाकरेंच्या हस्ते संपन्न. संस्कृती बालगुडे दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Raj Thackeray gives a mahurat clap for Sushrut Bhagwat's next film '8 Don 75' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!'चा मुहूर्त राज ठाकरेंच्या हस्ते संपन्न. संस्कृती बालगुडे दिसणार मुख्य भूमिकेत

८ दोन ७५ या चित्रपटात शुभांकर तावडे आणि संस्कृती बालगुडे प्रमुख भूमिकेत आहेत. ...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; बारामतीत ठरली रणनीती  - Marathi News | MNS in 'Action' mode for Gram Panchayat elections; The strategy was decided in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; बारामतीत ठरली रणनीती 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला लागले आहे. ...

पंधरा वर्षांपूर्वीची कोणती घटना राज ठाकरेंना खटकली? Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Lokmat - Marathi News | What happened to Raj Thackeray fifteen years ago? Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंधरा वर्षांपूर्वीची कोणती घटना राज ठाकरेंना खटकली? Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Lokmat

...

"राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर फिरावं अन् मनसेला मजबूत करावं" - Marathi News | BJP leader Chandrakant Patil said that MNS chief Raj Thackeray should travel all over the state for party growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर फिरावं अन् मनसेला मजबूत करावं"

राज ठाकरेंनी मनसेला मजबूत करावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ...

'ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा'; राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांना दिले आदेश - Marathi News | Get ready to contest Gram Panchayat elections; MNS President Raj Thackeray gave orders to the district president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा'; राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांना दिले आदेश

ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ...