Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Narayan Rane News: नारायण राणे यांनी या कारवाईला शाब्दिक प्रत्युत्तर देत आपली जनआशीर्वाद यात्रा सुरूच ठेवली आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
Ashish Shelar Exclusive Interview: राज ठाकरेंसोबतच्या मैत्रिच्या नात्याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी खास 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत एक भावनिक किस्सा कथन केला. ...