Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray Vs Sharad Pawar: राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. ...
बाळासाहेबांकडून मी राजकारणातील सगळ्या गोष्टी शिकलो. जात,धर्म,पंथ यापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी राजकारण केल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. गडकरी यांनी इंडिया टुडेच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात गडकरींनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या ...
आता कुठं मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारानं राज ठाकरेंचं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा. राज ठाकरेंवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. ...
निवडणुकीच्या प्रचारात 'लाव रे तो व्हिडिओ...'च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो असं त्यांनी सांगितले. ...
Gajanan Kale: घरगुती हिंसाचार आणि जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणाऱ्या गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. ...
MNS Raj Thackeray: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा वाद आता चिघळताना दिसत आहे. ...
Raj Thackeray : निवडणुकीत वॉर्डनिहाय स्त्री व पुरुष आरक्षण असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे दौऱ्याचा महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ...