लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
अभिनेत्री ऋता दुर्गुळेने घेतली राज ठाकरे यांची भेट; कारण... - Marathi News | marathi actress hruta durgule and ajinkya raut meet mns chief raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री ऋता दुर्गुळेने घेतली राज ठाकरे यांची भेट; कारण...

Hruta durgule: ऋता 'मन उडू उडू झालं' या मालिकेत झळकत असून नुकतीच तिने मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. ...

राज ठाकरे, आई व बहिणीला कोरोना; लसीचे घेतले होते दोन्ही डोस - Marathi News | Raj Thackeray, His Mother And Sister Tested Positive For COVID-19, Admitted To Hospital In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे, आई व बहिणीला कोरोना; लसीचे घेतले होते दोन्ही डोस

Raj Thackeray Tested Positive For COVID-19 : राज ठाकरे यांना थोडा ताप आहे. कोरोनाची इतर कोणतीही लक्षणे त्यांच्यात नाहीत. त्यांनी व कुंदा ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही त्यांना लागण झाली. ...

Raj Thackeray Corona Positive: राज ठाकरे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | MNS Cheif Raj Thackeray admitted to Lilvati Hospital for treatment; Important information given by the doctor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

सध्या राज ठाकरे यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत आहे. ...

Raj Thackeray Corona Positive: गेट वेल सून राज ठाकरेजी! आता आपणही मास्क परिधान करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती - Marathi News | NCP state spokesperson Clyde Crasto prays for MNS chief Raj Thackeray's speedy recovery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेट वेल सून राज ठाकरेजी! आता आपणही मास्क परिधान करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपण लवकरात लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे. ...

Raj Thackeray Corona Positive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, आईचा रिपोर्टही पॉझिटिव्ह! - Marathi News | MNS Chief Raj Thackeray infected with corona; The mother's report is also positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, आईचा रिपोर्टही पॉझिटिव्ह!

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. ...

मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय - Marathi News | mns cancels its melava after raj thackeray not feeling well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय

पक्षाध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्याने या मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ...

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुणे दौरा रद्द, ताप असल्याने घरातच घेणार विश्रांती - Marathi News | Raj Thackeray's Pune tour canceled, 102 rest at home due to fever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा पुणे दौरा रद्द, ताप असल्याने घरातच घेणार विश्रांती

तळजाई टेकडीवरील प्रकल्पामुळे अतिक्रमण केले जाण्याच्या विरोधात मनसेचं पुण्यात आंदोलन करण्यात येणार होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते ...

उत्तर भारतीय अन् बिहारी लोकांना मारणं, हे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं- विनायक राऊत - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर भारतीय अन् बिहारी लोकांना मारणं, हे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं- विनायक राऊत

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...