लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना तातडीचं पत्र; उद्याचा मेळावा स्थगित, पण... - Marathi News | Raj Thackeray's urgent letter to MNS office bearers; Tomorrow's rally postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना तातडीचं पत्र; उद्याचा मेळावा स्थगित, पण...

पुढची तारीख आणि वेळ लवकरच थोडा पावसाचा अंदाज घेऊन तुम्हा सर्वांना कळवली जाईलच असं राज यांनी सांगितले. ...

MNS Raj Thackeray: राज ठाकरे नव्या दमाने मैदानात; मनसेला बळ देण्यासाठी १३ जुलैला 'राज की बात'  - Marathi News | MNS Raj Thackeray to attend meet in mumbai with party leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे नव्या दमाने मैदानात; मनसेला बळ देण्यासाठी १३ जुलैला 'राज की बात' 

राज्यातील सध्याची राजकीय उलथापालथ आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ...

मनसेला मंत्रिपद देण्यास आमचा विरोध; त्यांचा काही संबंधच येत नाही- रामदास आठवले - Marathi News | Our opposition to giving ministerial post to MNS; They have nothing to do with it, said that Ramdas Athawale | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेला मंत्रिपद देण्यास आमचा विरोध; त्यांचा काही संबंधच येत नाही- रामदास आठवले

आठवले हे एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक केले. ...

Maharashtra Political Crisis: “नियतीचा खेळ! एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, #शिल्लकसेना” - Marathi News | mns slams aaditya thackeray over criticism on raj thackeray and current maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नियतीचा खेळ! एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, #शिल्लकसेना”

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले. चिन्ह गमावण्याची वेळ आल्याने राजकारणात चेष्टेचा विषय बनले, अशी टीका मनसेने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली - Marathi News | after uddhav thackeray criticism on eknath shinde kalyan dombivli 120 rickshaw drivers left shiv sena will be join mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली

Maharashtra Political Crisis: मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईनंतर आता शेकडो शिवसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

राज ठाकरे हिंदूजननायक! बाळासाहेबांची शिवसेना अन् मनसेची भूमिका एकच- सदा सरवणकर - Marathi News | MNS chief Raj Thackeray and Balasaheb Thackeray's Shiv Sena has the same role, said MLA Sada Sarvankar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे हिंदूजननायक! बाळासाहेबांची शिवसेना अन् मनसेची भूमिका एकच- सरवणकर

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

Sada Sarvankar मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण - Marathi News | shiv sena mla sada sarvankar meet mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

भाजपा आणि मनसेची जवळीक वाढल्याचं काही लपून राहिलेलं नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत.  ...

राज सभेतून चोरीस गेलेला 'बीस तोळा' परत मिळाला; दोन आरोपींना बीडमधून अटक - Marathi News | 'Bis Tola' gold chain stolen from Raj Sabha was recovered; Two accused arrested from Beed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज सभेतून चोरीस गेलेला 'बीस तोळा' परत मिळाला; दोन आरोपींना बीडमधून अटक

सभास्थळी राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन नांदेडच्या पदाधिकाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावण्यात आली. ...