Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: प्रामाणिक सांगतो की, त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी सूचना मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना केली. ...
Raj Thackeray Manoj Jarange Maharashtra Election 2024: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंना सवाल केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावले. ...
Raj Thackeray Changed Candidate in hingna vidhan sabha 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. मेघे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. ...
Raj Thackeray Yavatmal : "ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आता सुरू झाले आहे. कारण..." ...