लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"...तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’’, पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे पुन्हा आक्रमक, निर्मात्यांना दिला सक्त इशारा - Marathi News | Ameya Khopkar: "... then it will have to suffer serious consequences", MNS again aggressive from Pakistani artists, gave a strong warning to the producers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''...तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’’, पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे पुन्हा आक्रमक

Ameya Khopkar: काही वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले असताना बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. ...

पक्षवाढीमध्ये आडवा येईल त्याला आडवे करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश - Marathi News | In the partisanship, cross him who can cross, Raj Thackeray gave orders to the MNS workers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पक्षवाढीमध्ये आडवा येईल त्याला आडवे करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश

कार्यकर्त्यांला कोणती अडचण आल्यास त्यांच्या पाठीशी वकिलांची फौज व मुंबई येथून कार्यकर्ते पाठवले जातील ...

'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत - Marathi News | After MNS Leader Vasant More's displeasure, NCP leader Rupali Patil has posted on Facebook. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अजित मार्गावर यावेच लागते भावा'; मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

वसंत मोरेंच्या या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ...

आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले! - Marathi News | MNS leader Vasant More has clarified that I am not angry with the party leadership and the party. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले!

मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, परंतु इथल्या स्थानिक नेत्यांना आनंद होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे.  ...

'दादा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय; मीही सांगितलं हो...'; राज ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता - Marathi News | MNS leader from Pune Vasant More has been offered by NCP leader Ajit Pawar to join the party. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दादा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय; मीही सांगितलं हो...';राज यांना धक्का बसण्याची शक्यता

पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला. ...

Raj Thackeray: 'कोकणात रिफायनरी प्रकल्प येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Raj Thackeray: MNS chief Raj Thackeray expressed the opinion that it is not in the interest of the state and Konkan that big projects go outside the state. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कोकणात रिफायनरी येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले!

Raj Thackeray: राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत संवाद साधला. ...

“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल - Marathi News | ncp leader jitendra awhad criticise mns leader raj thackeray over his comment pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नसल्याचं आव्हाड यांचं वक्तव्य. ...

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मांडली आपली भूमिका, म्हणाले.. - Marathi News | Raj Thackeray presented his position regarding the movie Vedat Marathe Veer Daudle Saat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मांडली आपली भूमिका, म्हणाले..

जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे ...