लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा! - Marathi News | MP Brijbhushan Singh has thanked MNS chief Raj Thackeray. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...

वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती - Marathi News | mns leader Vasant More's displeasure will be removed? MNS leader Amit Thackeray will mediate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती

गेल्या काही दिवसापासून मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. ...

"तात्या एकच विनंती आहे की..., तुम्ही मनसे सोडू नका..." वसंत मोरेंच्या चाहत्यांची प्रतिक्रिया - Marathi News | There is only one request that you don't leave MNS request of Vasant More fans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तात्या एकच विनंती आहे की..., तुम्ही मनसे सोडू नका..." वसंत मोरेंच्या चाहत्यांची प्रतिक्रिया

नागरिकांनी वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टवर पक्ष न सोडण्याची विनंती केली ...

राज ठाकरेंच्या खटल्याची सुनावणी १६ जानेवारीला, सांगलीतील शिराळा न्यायालयात १४ वर्षांपासून खटला प्रलंबित - Marathi News | Hearing of Raj Thackeray case on January 16, The case has been pending for 14 years in the Shirala court in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरेंच्या खटल्याची सुनावणी १६ जानेवारीला, सांगलीतील शिराळा न्यायालयात १४ वर्षांपासून खटला प्रलंबित

ठाकरे सातत्याने सुनावणीस गैरहजर ...

'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray has commented on the ongoing Maharashtra-Karnataka dispute. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या वादावर भाष्य केलं आहे. ...

Vasant More: एकीकडे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा अन् दूसरीकडे...; वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत - Marathi News | In the presence of MNS leader Vasant More, some women joined the MNS in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा अन् दूसरीकडे...; वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Vasant More: वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. ...

MNS Vasant More: वसंत मोरेंची जाहीर नाराजी, मनसेचही ठरलं; दोन दिवसांत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार! - Marathi News | It is said that the party will take an official decision regarding MNS leader Vasant More in two days. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंची जाहीर नाराजी, मनसेचही ठरलं; दोन दिवसांत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार!

मनसेचे पुण्यातील नेते बाबू वागस्कर यांनी सदर प्रकणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन - Marathi News | MNS chief Raj Thackeray has also tweeted to greet Babasaheb Ambedkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेबांना अभिवादन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. ...