संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य' संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
काहीशी उघडीप घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री पासून पुन्हा ठाण्यात दमदार हजेरी लावली आहे. ...
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील चार दिवस म्हणजे बुधवार दि.१७ जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. ...
मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरवात झाली आहे. ...
सोळांकुर : गेले काही दिवस संततधार पडत असलेल्या पावसामुळे काळम्मावाडी धरणात ३५.६९ टक्के म्हणजे ९.६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ... ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर आला आहे. ...
सातारा शहरात पाच दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यामुळे सातारकरांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते, तर पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी २४ तासात नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. ...
राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची मातीची घरे कोसळली. ...
Maharashtra Latest Rain Updates : राज्यभर मान्सूनचा पाऊस बरसत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने राज्यभरातील विविध ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावली आहे. ...