लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा - Marathi News | A month and a half of rainy season has passed; 26 percent water storage in Hingoli and 24 percent in Nanded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा

नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात. ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार; कोयना धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीकडे.. - Marathi News | Heavy rain in western part of Satara district; Water storage in Koyna Dam is about 50 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार; कोयना धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीकडे..

धरणात ३९ हजार क्यूसेकने आवक : नवजाला १६६, महाबळेश्वरला १३१ मिलीमीटरची नोंद  ...

Radhanagari Dam पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर राधानगरी पूर्ण क्षमतेने भरणार - Marathi News | Radhanagari Dam: will fill to its full capacity by the end of July if the rainfall increases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagari Dam पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर राधानगरी पूर्ण क्षमतेने भरणार

काल दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात १३६ मिमी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणात ६०.८१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी ३३ फुटांच्यावर; ७२ बंधारे पाण्याखाली  - Marathi News | Heavy rain in Kolhapur district, Panchgange level at 33 feet; 72 dams under water  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी ३३ फुटांच्यावर; ७२ बंधारे पाण्याखाली 

जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनाचा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  ...

सिंधुदुर्गात अतिवृष्टी; अनेक मार्ग पाण्याखाली, ओरोस ख्रिश्चनवाडीला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा - Marathi News | Heavy rains in Sindhudurga; Many roads under water, Oros Christianwadi again surrounded by floodwaters | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात अतिवृष्टी; अनेक मार्ग पाण्याखाली, ओरोस ख्रिश्चनवाडीला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

शाळा, महाविद्यालये सोडली, एनडीआरएफची पथके तैनात ...

Maharashtra Rain Update: रेनकोट - छत्री सोबत ठेवा; पुढील ३ तासात राज्यात पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट - Marathi News | citizens carry a raincoat umbrella forecast of rain in the maharashtra state in next 3 hours Red alert in many districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: रेनकोट - छत्री सोबत ठेवा; पुढील ३ तासात राज्यात पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

सध्या बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार ...

मुसळधार पाऊस शतकाच्या वाटेवर; आतापर्यंत ९६.९ इंच पावसाची नोंद - Marathi News | Heavy rains on the way of the century goa; 96.9 inches of rain recorded so far | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुसळधार पाऊस शतकाच्या वाटेवर; आतापर्यंत ९६.९ इंच पावसाची नोंद

जून पेक्षा जुलै महिन्यात पावसाचा जोर जास्त वाढला आहे.  जुलै महिन्यात पाऊआने  साठी गाठली आहे. ...

Kolhapur: राधानगरी धरणात ६० टक्के पाणीसाठा, पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर धरण पूर्ण भरणार - Marathi News | 60 percent water storage in Radhanagari dam, if the rains increase, the dam will be full by the end of July | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राधानगरी धरणात ६० टक्के पाणीसाठा, पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर धरण पूर्ण भरणार

राधानगरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण ... ...