लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेला गहू आडवा, आंब्यासह फळपिकांचे नुकसान - Marathi News | Marathwada Unseasonal Rain: Hailstorm Damages Wheat and Mango Crops; Yellow Alert Till March 22 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेला गहू आडवा, आंब्यासह फळपिकांचे नुकसान

"हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला!"; मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट, फळबागांचे अतोनात नुकसान ...

Kanda Market : राज्यातील 'हे' सुप्रसिद्ध कांदा मार्केट सलग तीन दिवस राहणार बंद - Marathi News | Kanda Market : This famous onion market in the state will remain closed for three consecutive days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : राज्यातील 'हे' सुप्रसिद्ध कांदा मार्केट सलग तीन दिवस राहणार बंद

apmc market closed सध्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. गुरुवारी बाजार समितीमध्ये २६४ ट्रक कांद्याची आवक झाली आहे. किमान १००, कमाल १५२०, तर सर्वसाधारण ६०० रुपये असा दर मिळाला. ...

राज्यातील हवामानात मोठा बदल; 'या' जिल्ह्यांत पुन्हा गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसणार - Marathi News | Big change in weather in the state; Unseasonal rains with hailstorm will again fall in 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील हवामानात मोठा बदल; 'या' जिल्ह्यांत पुन्हा गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather Update हवामानातील उल्लेखनीय घडामोडींमुळे राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून काही भागांत गारपीट होत आहे. ...

Unseasonal rains : अवकाळी पावसाचा तडाखा; कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | Unseasonal rains cause major damage to onion and wheat crops; farmers demand a report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळी पावसाचा तडाखा; कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

- आधीच कांद्याचे बाजारभाव घसरले असताना पावसामुळे दुहेरी संकट ओढवल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ...

Unseasonal Rain: राहू परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस; शेतीपिकांचे मोठे नुकसान - Marathi News | pun news unseasonal rains with hail in Rahu area; Major damage to agricultural crops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Unseasonal Rain: राहू परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस; शेतीपिकांचे मोठे नुकसान

- वादळी वाऱ्याने ऊस, फळबागा भुईसपाट; वीटभट्ट्यांनाही फटका, पंचनाम्याची मागणी ...

छत्रपती संभाजीनगरात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या सरी - Marathi News | Unseasonal rains continue in Chhatrapati Sambhajinagar for the second day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या सरी

सुरुवातीला हलक्या, मध्यम स्वरूपाचा व नंतर जोरदार पाऊस बरसला. ...

अवकाळीमुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश - Marathi News | Severe weather causes major damage to agriculture in Pune district; Deputy Chief Minister Sunetra Pawar directs immediate Panchnama | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळीमुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ...

Unseasonal Rain: माळशिरससह परिसरात तासभर पाऊस; कांदा बियाणे, गहू, हरभरा, ज्वारी पिके भुईसपाट - Marathi News | pune news Hour-long rain in areas including Malshiras; Onion seeds, wheat, gram, jowar crops are ruined | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Unseasonal Rain: माळशिरससह परिसरात तासभर पाऊस; कांदा बियाणे, गहू, हरभरा, ज्वारी पिके भुईसपाट

Unseasonal Rain in Malshiras: बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ...