लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद - Marathi News | A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे ...

कोयना नव्वदी पार, धरण भरण्यासाठी हवे १५ टीएमसी; सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती  - Marathi News | 90 TMC water storage in Koyna Dam Rain stopped in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना नव्वदी पार, धरण भरण्यासाठी हवे १५ टीएमसी; सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती 

२४ तासांत नवजालाच १९ मिलिमीटर पाऊस ...

Dalimb Market : फळबाजारात घटली डाळिंबाची आवक किलोला कसा मिळतोय दर - Marathi News | Dalimb Market: How is the price per kilo of pomegranates during incoming decreased in market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Market : फळबाजारात घटली डाळिंबाची आवक किलोला कसा मिळतोय दर

डाळिंबाचा आंबे बहार हंगाम संपत आला असून, बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नागरिकांना प्रतिकिलोसाठी १५० ते १७० रुपये मोजावे लागत आहेत. ...

Maharashtra Rain Update : पुढील दहा दिवस महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update Chance of rain in 'districts of Maharashtra for next ten days Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पुढील दहा दिवस महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील दहा दिवस पाऊस कसा असेल, हे जाणून घ्या सविस्तर ...

Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन - Marathi News | Jangalvasti Bhimashankar Maharaj Ki Jai Thousands of devotees took darshan of Bholenath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन

दुसऱ्या श्रावणी सोमवारी हर हर महादेवचा जयघोष करत पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या ...

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Discharged 55 thousand cusecs from Gosekhurd dam, 69 thousand cusecs from Hatnur dam continues, read more  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग घटविण्यात आला आहे. ...

उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू - Marathi News | Rains wreak havoc in the north India Nepal rain floods Ganga river 28 people died in single day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू

हरयाणात धरण फुटले; पंजाबमध्ये अख्खे कुटुंब वाहून गेले; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी ...

Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा - Marathi News | Maharashtra Rain Update : What percentage of rain has fallen in the state so far and how much water has been stored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा

राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे. ...