लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Marathawada Rain : मराठवाड्याने पावसात गाठली शंभरी; पुढील हंगाम होणार सुखकर - Marathi News | Marathawada Rain: Marathawada reaches hundred in rain; Next season will be good | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathawada Rain : मराठवाड्याने पावसात गाठली शंभरी; पुढील हंगाम होणार सुखकर

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. (Marathawada Rain) ...

Sugarcane Production : पावसाने ऊसाला मिळाली संजीवनी; यंदा राज्यात कोटी मेट्रिक टन ऊस उत्पादन वाढेल - Marathi News | Suagarcrane Production : Sugarcane was revived by rain; This year sugarcane production will increase by crore metric tons in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Production : पावसाने ऊसाला मिळाली संजीवनी; यंदा राज्यात कोटी मेट्रिक टन ऊस उत्पादन वाढेल

जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा एक कोटीहून अधिक मेट्रिक टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. ...

Nagpur Rain Update : नागपूरकरांना सप्टेंबरमध्ये पावसाने तारले, पण उकाड्याने छळले - Marathi News | Nagpur Rain Update : Nagpur rain in September, but were tormented by heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nagpur Rain Update : नागपूरकरांना सप्टेंबरमध्ये पावसाने तारले, पण उकाड्याने छळले

सप्टेंबरमध्ये नागपूरमध्ये कसा झाला पाऊस ते वाचा सविस्तर (Nagpur Rain Update) ...

Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता - Marathi News | Nepal Flood update 170 people have lost their lives and 42 are missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं आहे. ...

Maharashtra weather update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra weather update : It will rain heavily in this district today; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra weather update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

आज राज्यातील हवामान कसा असेल ते वाचा सविस्तर (Maharashtra weather update) ...

Paddy Crop Management : भातपिकावर 'या' विविध रोगांचा प्रादुर्भाव; शास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितला उपाय - Marathi News | Paddy Crop Management : Incidence of 'these' various diseases on rice crop; The solution was given by the scientists after inspection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Crop Management : भातपिकावर 'या' विविध रोगांचा प्रादुर्भाव; शास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितला उपाय

भात पिकांवर करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. याबाबतचे वृत्त 'लोकमत अ‍ॅग्रो' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या. ...

Maharashtra Rain Update : राज्यातील धरणांची सद्यस्थिती, कुठे किती पाऊस, कुठे विसर्ग वाढविला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News current status of gangapur, jayakwadi dams in maharashtra how much rain and water discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यातील धरणांची सद्यस्थिती, कुठे किती पाऊस, कुठे विसर्ग वाढविला? वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : काही भागात पावसाची संततधार सुरूच आहे, परिणामी विसर्ग वाढविण्यात आला आहे, तर काही धरणामधून विसर्ग घटविण्यात आला आहे. ...

Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार - Marathi News | Cloudburst Forecast : Cloudburst forecast will be available four days in advance; IITM mainframe ready | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार

सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे. ...