भंडारा शहरवासीयांसाठी अत्यंत ज्वलंत विषय असलेला शटल रेल्वेबाबतच्या निर्णयावर सर्वजण उत्सुक आहेत. मात्र जुना आदेश समोर करीत भंडारा रोड पर्यंतच्या रेल्वे लाईन काढण्याचे कार्य सुरू आहे. काम सुरू होताच जनभावना उफाळून आले. त्यामुळे रेल्वे लाईनच्या नवीनीकर ...
हाताला काम मागण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. कुणी भाजी विक्री करीत आहे तर कुणी मिळेल ती कामे करीत आहे. अल्प मजूरीवर संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. नागपूर विभागातील मोठ्या रेल्वे स्थानकावर रेल्वे व्हेंडर्सची संख्य ...
देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा ...
मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेल्वेची सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली. ...
पूर्णा ते अकोला आणि अकोला ते अकोट या नॅरोमीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले असून, त्यावर पूर्ण भार असणारी रेल्वे लाईन तपासणीसुद्धा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच करून घेतली आहे. परंतु आकोट ते खंडवा दरम्यानची रेल्वेलाईन व्याघ्र प्रकल्पाच्या ...