मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांकडून 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात सुनावणी होती. ...
कळमना भागात सुरू असलेल्या नव्या रेल्वेलाईनच्या कामादरम्यान ओएचई केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरपीएफने तीन आरोपींना अटक केली होती. दोन आरोपी फरार झाले होते. सोमवारी फरार असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक बाईक आ ...
महिलेने आपल्या बाळासह मालगाडीसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी नेमकं रेल्वे पोलिसांनी पाहिलं आणि तत्परतेने या दोघांचा जीव वाचवला आहे. ...
०१०७२ अप् कामयानी एक्स्प्रेस ही भुसावळहून मुंबईकडे जात असताना शिरसोली व म्हसावदच्या दरम्यान या रेल्वेचे दोन डबे घसरले. डबे घसरून पडल्याने मोठा आवाज झाला, अशी माहिती आली ...
पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा धबधबा परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मिंत्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे भोव-यात सापडून बुडाले होते. त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी धरणाखालील नदीपात्रात वासुंदेच्या ठाकरवाडीत ...