आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. ...
लखमापूरच्या अलीकडे शुक्रवारी रेल्वेने चार म्हशींना धडक दिली. यातील तीन म्हशी घटनास्थळीच ठार झाल्या तर एक गाभण म्हैस रुळाच्या कडेला तडफडत होती. शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना ती दिसली. त्यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला. एवढेच ...
पनवेल रेल्वे स्थानकातून दिवसाआड गोरखपूर एक्स्प्रेस जात आहे. त्यानुसार पनवेल परिसरातील परप्रांतीय गावी जाण्यासाठी शनिवारी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. ...
Oxygen Express reached कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असली तरी ऑक्सिजनची मागणी कायम आहे. शनिवारी पहाटे दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात पोहोचल्यामुळे ५६.३ मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला मिळाला आहे. ...
RPF saved pregnant women with her child : ड्युटीवरील तैनात असलेल्या आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत पळत जाऊन गरोदर महिलेसह लहान मुलाचा जीव वाचविला. ...