लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Rahul Gandhi: 'याला कोण चांगले दिवस म्हणतं?', राहुल गांधींचा आंदोलक तरुणांना पाठिंबा - Marathi News | Rahul Gandhi: 'Who calls this a good day?', Rahul Gandhi's support to the agitating youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'याला कोण चांगले दिवस म्हणतं?', राहुल गांधींचा आंदोलक तरुणांना पाठिंबा

राहुल गांधींनी रेल्वे भर्ती बोर्ड-एनटीपीसी परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात आंदोलन करत असलेल्या तरुणांना पाठिंबा दिला आणि सरकारवर निशाणा साधला. ...

नागपूर ते जबलपूर नवीन लाईनवर 'ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस' - Marathi News | Ambulance Express to run on new line from Nagpur to Jabalpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ते जबलपूर नवीन लाईनवर 'ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस'

नागपूर ते जबलपूरचे अंतर ५७५ किलोमीटर आहे. आता नागपूर-छिंदवाडानंतर नैनपूर-मंडला फोर्टदरम्यान तयार होत असलेल्या ट्रॅकमुळे जबलपूरचे अंतर ३७० किमी होईल. ...

रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल - Marathi News | rrb ntpc student protest case registered against patna khan sir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल

RRB NTPC Student Protest And Khan Sir : सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण 400 जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. ...

संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वे रोखून गायले राष्ट्रगीत, राहुल गांधींनी केला 'व्हिडिओ' ट्विट - Marathi News | Video : Angry students stop train in bihar gaya, sing national anthem, tweet to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वे रोखून गायले राष्ट्रगीत, राहुल गांधींनी केला 'व्हिडिओ' ट्विट

खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ...

Naxalite Blast: नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅकवर मध्यरात्री बॉम्बस्फोट, रेल्वेसेवा तात्काळ थांबवली - Marathi News | Naxalite Blast: Bomb blast on railway tracks by Naxals in jharkhand dirigih, train services stopped immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Naxalite Blast: नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅकवर मध्यरात्री बॉम्बस्फोट, रेल्वेसेवा तात्काळ थांबवली

गिरीडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे ...

बीडकरांची स्वप्नपूर्ती! आष्टी ते मुंबई फेब्रुवारीत नियमित रेल्वे धावणार - Marathi News | Regular trains will run from Ashti to Mumbai in February | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांची स्वप्नपूर्ती! आष्टी ते मुंबई फेब्रुवारीत नियमित रेल्वे धावणार

बीड जिल्ह्यात नगर-परळी रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान आष्टी ते नगर 60 किमीचे काम पूर्ण झाले आहे. ...

Indian Railway: जेव्हा रेल्वे राज्यमंत्री दोन तास रेल्वेची वाट पाहतात...! - Marathi News | when minister state for railways darshana jardosh waits train for two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway: जेव्हा रेल्वे राज्यमंत्री दोन तास रेल्वेची वाट पाहतात...!

ही रेल्वे पुण्याला पोहोचण्यास दोन तास उशीर झाला होता... ...

बापरे! RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक - Marathi News | bihar somewhere there stone pelting police fire train know why students angry railway board rrb ntpc result | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक

RRB NTPC Result : संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी अनेक ठिकाणी इंजिनला आग लावली, पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...