लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण पूर्ण; इंजिनची चाचणीही यशस्वी  - Marathi News | Electrification of railway line from Chhatrapati Sambhajinagar to Badnapur completed; Engine test also successful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण पूर्ण; इंजिनची चाचणीही यशस्वी 

आगामी महिनाभरात जालन्यापर्यंतचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

अकोलेकरांना दक्षिण भारतात जाण्यासाठी आणखी एक गाडी - Marathi News | Another train for Akolekar to go to South India from 10 april | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांना दक्षिण भारतात जाण्यासाठी आणखी एक गाडी

गाडी अकोला, वाशिम मार्गे जाणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांना दक्षीण भारतात जाण्यासाठी आणखी एक रेल्वे उपलब्ध होणार आहे. ...

सिग्नल यंत्रणेची केबल चोरण्याचा प्रयत्न फसला? मध्य रेल्वे विस्कळीत - Marathi News | Failed to steal signal system cable Central Railway disrupted near ambivali station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सिग्नल यंत्रणेची केबल चोरण्याचा प्रयत्न फसला? मध्य रेल्वे विस्कळीत

​​​​​​​आंबिवली स्थानकातील घटना. आसनगाव, टिटवाळा मार्गावर लांबपल्याच्या गाड्या उभ्या.  ...

वंदे भारत नंतर आता सरकारचा फोकस लक्झरी ट्रेनकडे..., जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स... - Marathi News | irctc to run 300 bharat guarav trains this year after vande bharat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वंदे भारत नंतर आता सरकारचा फोकस लक्झरी ट्रेनकडे..., जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स...

विशेष म्हणजे या ट्रेन एका वर्षात म्हणजेच 2023-24 आर्थिक वर्षात सुरू केल्या जातील. ...

Rialway | उन्हाळी सुट्यांचे नियोजन करताय? 'समर स्पेशल' गाड्यांच्या माध्यमातून होणार ९८ फेऱ्या - Marathi News | indian railway Planning a vacation 98 trips will be made through five summer special trains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्यांचे नियोजन करताय? 'समर स्पेशल' गाड्यांच्या माध्यमातून होणार ९८ फेऱ्या

५ उन्हाळी विशेष रेल्वेंच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या ९८ फेऱ्या... ...

प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना - Marathi News | A young man and a married girl jumped in front of a train at Chhatrapati Sambhajinagar station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    ...

भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार - Marathi News | Byculla, Chinchpokli, Paral, Diva, Titwala; The look of 15 stations will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार

अमृत भारत योजनेंतर्गत १५ स्थानकांचे रूपडे पालटणार, आराखडा तयार ...

९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल - Marathi News | As many as 2,478 'free' found in 94 railway trains; 15 lakh fine recovery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल

अकोल्यासह विविध रेल्वेस्थानकांवर एक दिवसाची माेहीम : विनातिकीट प्रवाशांकडून १५ लाखांचा दंड वसूल ...