लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

मोठा अनर्थ टळला! मालगाडीच्या दोन बोगी रुळावरुन घसरल्या; वर्धा स्थानकावरील घटना - Marathi News | A major disaster averted Two carriages of a freight train derailed Incident at Wardha station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मोठा अनर्थ टळला! मालगाडीच्या दोन बोगी रुळावरुन घसरल्या; वर्धा स्थानकावरील घटना

चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या अचानक दोन बोगी रुळावरुन घसरल्या. ...

"ओडिशा अपघातातील पीडितांसाठी माझे १० कोटींचे दान स्वीकारा", सुकेशचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन - Marathi News |  Sukesh Chandrasekhar has donated 10 crores for the families of Odisha train accident victims and appealed to Railway Minister Ashwini Vaishnav to accept it  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ओडिशा अपघातातील पीडितांसाठी माझे १० कोटींचे दान स्वीकारा", सुकेशचे आवाहन

Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २९० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स - Marathi News | ultramodern nursing pods at Thane, Kalyan railway stations soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत. ...

ट्रेनला उशीर झाला तर आता प्लॅटफॉर्मवर बसण्याची गरज नाही; ३०-४० रुपयांत मिळेल AC रूम - Marathi News | railway do not wait on the platform when the train is late railways gives excellent facilities know this rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनला उशीर झाला तर आता प्लॅटफॉर्मवर बसण्याची गरज नाही; ३०-४० रुपयांत मिळेल AC रूम

रिटायरिंग रूमची सुविधा शुल्क आकारली जाते, पण ती इतकी आहे की तुम्ही येथे सहज खोली घेऊ शकता. ट्रेनच्या वेळेच्या १२ ते २४ तास आधी किंवा नंतर घेतले जाऊ शकते. ...

नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी - Marathi News | 302 free passengers were found in a single day in a railway's ticket checking campaign in Nanded Division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी

पथकाने बसने प्रवास करीत पाथरड रेल्वेस्थानक गाठून तेथे अचानक धाड टाकली. ...

रेल्वे अधिकाऱ्यांचे हिंदीवरचे प्रेम पुतनामावशीचे, खरी माया इंग्रजीवरच - Marathi News | Railway officers' love for Hindi is secondary thing, true love for English | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे अधिकाऱ्यांचे हिंदीवरचे प्रेम पुतनामावशीचे, खरी माया इंग्रजीवरच

रेल्वेस्थानकावरच्या नवीन स्वच्छतागृहाची प्रेसनोटही इंग्रजीतूनच ...

करा तुम्ही कितीही कारवाई, फेरीवाल्यांच्या रेल्वेत बिनधास्त फेऱ्या - Marathi News | Arbitrariness of hawker in railway stations, trains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करा तुम्ही कितीही कारवाई, फेरीवाल्यांच्या रेल्वेत बिनधास्त फेऱ्या

रेल्वेस्थानकं, गाड्यांमध्ये वेंडर्सची बजबजपुरी : विरोध केल्यास करतात हाणामारी ...

दिवा-कोपर रेल्वे मार्गावर नव्या स्थानकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने केली जागेची पाहणी? - Marathi News | Did Central Railway Administration inspect the site for new stations on Diva-Kopar railway line? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा-कोपर रेल्वे मार्गावर नव्या स्थानकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने केली जागेची पाहणी?

ग्रामस्थांसह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचीही मागणी; म्हातार्डेश्वर मंदिराजवळ असावे स्थानक अशी मागणी  ...