लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

खड्ड्यांमुळे कर्जत-चौक रस्त्याची दुरवस्था, एमएमआरडीएकडून रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग - Marathi News | Due to the potholes, the relation of Karjat-Chowk road, the square with the MMRDA towards the road construction department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खड्ड्यांमुळे कर्जत-चौक रस्त्याची दुरवस्था, एमएमआरडीएकडून रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग

कर्जत-चौक रस्ता सुस्थितीत नसताना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दोषादायित्व कालावधी संपताच, जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता वर्ग केला. ...

दीपोत्सवातून सिद्धगडावर हुतात्म्यांना श्रद्धांजली, तरुणांचा मोठा सहभाग; पाचशेहून अधिक पणत्या लावल्या - Marathi News | Tribute to the martyrs of Siddhagad, a large part of the youth; More than 500 straps have been planted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दीपोत्सवातून सिद्धगडावर हुतात्म्यांना श्रद्धांजली, तरुणांचा मोठा सहभाग; पाचशेहून अधिक पणत्या लावल्या

सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. ...

रोह्यात शेतजमिनीचा गैरव्यवहार, सात जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In Roha, the crime of farmland was filed, seven people were booked | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात शेतजमिनीचा गैरव्यवहार, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे. ...

पोलादपूरमध्ये एका रात्रीत ११ घरफोड्या, ६९ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News |  In Poladpur, 11 house buffs and 69 thousand rupees in a night | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूरमध्ये एका रात्रीत ११ घरफोड्या, ६९ हजारांचा ऐवज लंपास

पोलादपूर शहरातील प्रभातनगर परिसरात मुंबई - गोवा महामार्गालगत असणाºया श्री सिद्धीविनायक अपार्टमेंट व शगून अपार्टमेंट व अन्य ठिकाणी बुधवारी रात्री तब्बल ११ बंद घरांमध्ये चोरी झाली. ...

मिटवुनी अंधार, आदिवासी गावांमधे केले तेजोमय घरदार - Marathi News | Matuvuni dark and banana majestic house in tribal villages | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मिटवुनी अंधार, आदिवासी गावांमधे केले तेजोमय घरदार

ग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हसआणि जाणीव यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला आदिवासी गावांमधे सौर दिवे लावून मिटवुनी अंधार, करू तेजोमय घरदार हा उपक्रम राबविण्यात आला. ...

एसटी कामगारांच्या संपाचा फटका, महाड आगारात शुकशुकाट, खासगी वाहन चालकांकडून होतेय लूट - Marathi News | Strike collapse of ST workers, Mahad falls under suspension, private vehicle looted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटी कामगारांच्या संपाचा फटका, महाड आगारात शुकशुकाट, खासगी वाहन चालकांकडून होतेय लूट

ऐन दिवाळी सणात एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. संपाच्या दुस-या दिवशी महाड आगारात शुकशुकाट होता. कामगार आणि शासन यामध्ये तोडगा निघत नसल्याने संप सुरूच राहिला... ...

‘रायगड पूर्वी कसा होता?’तून जिवंत झाला किल्ल्याचा इतिहास - Marathi News | How did Raigad first survive? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रायगड पूर्वी कसा होता?’तून जिवंत झाला किल्ल्याचा इतिहास

इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला. ...

मशालींच्या प्रकाशात उजळला किल्ले रायगड, पहिला दिवा महाराजांच्या चरणी - Marathi News | In light of the mahals, the bridges of the fort Raigad, the feet of the first Diva Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मशालींच्या प्रकाशात उजळला किल्ले रायगड, पहिला दिवा महाराजांच्या चरणी

आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ उजाळला. ...