सुवर्ण गणेशाच्या मुर्तीची दरोडा टाकून दोन निष्पाप सुरक्षारक्षकांचा लोखंडी पहारीने अत्यंत निर्घृणपणे खून करणे असा हा अत्यंत गंभीर गुन्हा समाजमनाला धक्का बसणारा ...
दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दाेषी ठरवून १२ आराेपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप ...
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भात पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. वादळी वाºयासह पडणाºया पावसाने एक लाख १० हजार हेक्टरपैकी तब्बल ३० टक्के पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. ...
दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले. ...
अंत्योदय योजना पूर्णपणे बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन कष्टकरी गरीब बांधवांवर उपासमारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...
माथेरान आणि परिसराला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आल्यानंतर २००३ नंतर झालेली बांधकामे माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने अनधिकृत ठरविली आहेत. ...
आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन ...