लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

औषध विक्रेत्याच्या पोटात झाडली गोळी - Marathi News | Firing on Drug dealer in Raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औषध विक्रेत्याच्या पोटात झाडली गोळी

माणगाव शहरात शुभम याचे औषधविक्रीचे दुकान आहे. शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शुभम दुकान बंद करून मध्यरात्री घरी जाण्यास निघाला. त्यावेळी मोटरसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. ...

अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान  - Marathi News | Firecracker fire in Alibag; Loss of millions of rupees due to fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान 

अलिबाग-जलपाडा येथे अनंत फायर वर्क्स आहे. फटक्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. ...

माणगाव हादरले... औषध विक्रेत्यावर सिने स्टाईल गोळीबार, उपचारासाठी मुंबईला हलवले - Marathi News | Mangaon shakes ... Cine style firing on drug dealer in mangaon raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणगाव हादरले... औषध विक्रेत्यावर सिने स्टाईल गोळीबार, उपचारासाठी मुंबईला हलवले

जखमीला अधिक उपचारासाठी मुंबईला हलवले,माणगाव शहर हादरले ...

Sambhajiraje Chhatrapati: ... म्हणून भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati: ... so many opportunities will come my way in the future too | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :... म्हणून भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील

माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील. ...

बैलगाडी शर्यत अपघातात तिघे जखमी; प्रेक्षकांची पळापळ, गोंधळ - Marathi News | three injured in bullock cart race accident audience runaway confusion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बैलगाडी शर्यत अपघातात तिघे जखमी; प्रेक्षकांची पळापळ, गोंधळ

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...

पांढऱ्या कांद्याला रोगांचा धोका, धुक्यामुळे ५० टक्के उत्पादन घटणार - Marathi News | White onions risk disease, fog will reduce production by 50% | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पांढऱ्या कांद्याला रोगांचा धोका, धुक्यामुळे ५० टक्के उत्पादन घटणार

अवकाळी पावसा, धुक्यामुळे ५० टक्के उत्पादन घटणार ...

Fort Names to Ministers: आदित्य ठाकरेंकडे 'रायगड'! मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावं... पाहा कोणाच्या बंगल्याला कोणतं नाव? - Marathi News | Aditya Thackeray gets Raigad as Mahavikas Aaghadi Ministers bungalow gets fort names | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंकडे 'रायगड', मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावं... पाहा यादी

मंत्रालयासमोरील मंत्र्यांचे शासकीय बंगले आतापर्यंत नंबरवरून ओळखले जात होते. ...

रायगड किल्ल्याचे पर्यटन बहरणार, जवळील 21 गावच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील - Marathi News | Raigad fort tourism will flourish, the government is making efforts for the development of 21 nearby villages, Ajit pawar says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगड किल्ल्याचे पर्यटन बहरणार, जवळील 21 गावच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घडविलेला इतिहास हा प्रेरणादायी आहे ...