लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'या' तीन कायद्यांच्या माध्यमातून मोदी शेतकऱ्यांचा गळा कापत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | Congress Rahul Gandhi Attack PM Modi during tractor rally in Punjab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'या' तीन कायद्यांच्या माध्यमातून मोदी शेतकऱ्यांचा गळा कापत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल 

या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल, असे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi,Punjab ) ...

"लोकांच्या गर्दीत चालायची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले" - Marathi News | BJP leader Raosaheb Danve has criticized Congress leader Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकांच्या गर्दीत चालायची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले"

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. ...

काँग्रेसची केंद्रात सत्ता आल्यास तिन्ही कृषी विधेयके रद्द करणार- राहुल गांधी - Marathi News | Congress will revoke farm sector laws if voted to power says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची केंद्रात सत्ता आल्यास तिन्ही कृषी विधेयके रद्द करणार- राहुल गांधी

Rahul Gandhi on farm bills: पंजाबमध्ये काँग्रेसच्या शेतीबचाव यात्रेला सुरुवात ...

Hathras Case: बलात्कार! कायदा!!...आणि राजकारण!!! - Marathi News | hathras case no fear of law in the minds of rapist due to political backing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Hathras Case: बलात्कार! कायदा!!...आणि राजकारण!!!

तिथे लोक रस्त्यावर थुंकायला, चोरी करायला घाबरतात; इथे बलात्कार करणाऱ्याला फाशीचीही भीती वाटू नये? ...

Hathras Gangrape : "बेटी बचाओचा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का?", काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | congress balasaheb thorat slams bjp narendra modi over Hathras Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Hathras Gangrape : "बेटी बचाओचा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का?", काँग्रेसचा हल्लाबोल

Congress Balasaheb Thorat On Hathras Gangrape : "पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील." ...

‘’काँग्रेस सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायद्यांना कचऱ्याचा डबा दाखवणार’’ - Marathi News | "On the first day after the Congress comes to power, it will show the three agricultural laws as garbage." - Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’काँग्रेस सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायद्यांना कचऱ्याचा डबा दाखवणार’’

Rahul Gandhi Kheti Bachao Yatra News : ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्हा काळ्या कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला. ...

राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात येऊ देणार नाही - अनिल विज - Marathi News | Rahul Gandhi's tractor rally will not be allowed in the state - Anil Vij | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात येऊ देणार नाही - अनिल विज

Rahul Gandhi :राहुल गांधींच्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप हरयाणामध्ये होणार आहे. ...

"आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?", प्रियंका गांधींचा सवाल - Marathi News | Congress priyanka gandhi slams yogi government over Hathras Gangrape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?", प्रियंका गांधींचा सवाल

Rahul Gandhi & Priyanka Gandhi in Hathras : प्रियंका गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करण्याची तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची देखील मागणी केली. ...