लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi slams pm narendra modi amit shah election coronavirus condition in india covid vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य ...

CoronaVirus: देशात २ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू, पण उत्तरदायित्व शून्य: राहुल गांधी - Marathi News | coronavirus congress rahul gandhi criticised pm modi govt on corona deaths in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देशात २ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू, पण उत्तरदायित्व शून्य: राहुल गांधी

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार  - Marathi News | puducherry exit poll result 2021 nda may win assembly election congress upa bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार 

Puducherry Exit Poll 2021: पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित NDA सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार! - Marathi News | kerala exit poll results 2021 who will win ldf or udf or left congress bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!

Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता असून, LDF ला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल   - Marathi News | Congress leaer Rahul gandhi attacked without naming pm modi said he is not a heart it is a stone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल  

कोरोना काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. ते कधी लशींच्या निर्यातीवरून, तर कधी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून सरकारवर तोफा डागत आहेत. (Rahul gandhi) ...

Corona Vaccination: भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी; राहुल गांधींची आग्रही मागणी - Marathi News | congress rahul gandhi demands that india must get free corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी; राहुल गांधींची आग्रही मागणी

Corona Vaccination: काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे. ...

Coronavirus: कोरोनामुळे काँग्रेस नेते राजीव सातवांची तब्येत खालावली; पुण्यातून मुंबईला आणणार - Marathi News | Due to Corona virus Congress leader Rajiv Satav health has deteriorated   | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: कोरोनामुळे काँग्रेस नेते राजीव सातवांची तब्येत खालावली; पुण्यातून मुंबईला आणणार

राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. त्याचसोबत ते हिंगोलीचे माजी खासदार आहेत ...

पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव; अतुल भातखळकरांचा टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams congress storia company ad sachin sawant shared video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव; अतुल भातखळकरांचा टोला

एका कंपनीनं प्रदर्शित केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत घातला होता गोंधळ. ...