लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Fuel Price Hike: “कल्याणकारी योजना राबवण्यासाठीच पैसे वाचवतोय”: धर्मेंद्र प्रधान - Marathi News | dharmendra pradhan asks rahul gandhi must answer why fuel prices are high in congress ruled states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price Hike: “कल्याणकारी योजना राबवण्यासाठीच पैसे वाचवतोय”: धर्मेंद्र प्रधान

Fuel Price Hike: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या टीकेला उत्तर देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ...

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली - Marathi News | congress kapil sibal says country needs a strong credible opposition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे. ...

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला - Marathi News | bjp atul bhatkhalkar slams congress and nana patole over assembly election declaration | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा नुकतीच काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. ...

Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | centre has the Most efficient ministry to raise lies and wasteful slogans taunts rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात

कोरोना महामारीच्या नियोजनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सातत्यानं केंद्रावर हल्ला चढवत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

काँग्रेस सत्तेत आली तर 370 वर पुनर्विचार करू, पाकिस्तानी पत्रकाराशी दिग्विजय यांची चर्चा; भाजपचा दावा - Marathi News | If Congress comes to power reconsider 370, Digvijay's discussion with Pakistani journalist, BJP's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सत्तेत आली तर 370 वर पुनर्विचार करू, पाकिस्तानी पत्रकाराशी दिग्विजय यांची चर्चा; भाजपचा दावा

केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे. ...

Rahul Gandhi काँग्रेस नेत्यांचं ऐकणार का? Veerappa Moily | Uttar Pradesh Election | Sonia Gandhi - Marathi News | Will Rahul Gandhi listen to Congress leaders? Veerappa Moily | Uttar Pradesh Election | Sonia Gandhi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rahul Gandhi काँग्रेस नेत्यांचं ऐकणार का? Veerappa Moily | Uttar Pradesh Election | Sonia Gandhi

...

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राहुल गांधी ठरविणार उमेदवार - Marathi News | Rahul Gandhi will decide the candidate for the vacant Rajya Sabha seat in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राहुल गांधी ठरविणार उमेदवार

Rahul Gandhi : राजीव सातव यांच्या पत्नीचाही राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. ...

सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम - Marathi News | Sachin pilot is the pilot of the Congress, ending the discussion on BJP entry | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत, स्वत: सचिन पायलट यांनी उत्तर दिलं आहे. ...