लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Jitin Prasada : "जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक" - Marathi News | jitin prasada joining bjp is like a big slap on ourface says congress leader harish rawat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Jitin Prasada : "जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक"

Jitin Prasada Joining BJP : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे ...

Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती... - Marathi News | Rahul Gandhi's close aid Jitin Prasad left Congress Because of Priyanka Gandhi; Endured injustice since 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

jitin Prasad left congress: जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही क ...

Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi tweet for farmers protest against farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका

Farmers Protest: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे. ...

जितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा  - Marathi News | After Jitan Prasad's entry into the BJP, Milind Deora expressed his desire about congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा 

जितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ...

Jitin Prasad: ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसादनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ काँग्रेस नेत्याची जोरदार चर्चा, काय आहे कारण? - Marathi News | Jyotiraditya Shinde, Jitin Prasad, now Congress milind Deora name in Discussion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Jitin Prasad: ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसादनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ काँग्रेस नेत्याची जोरदार चर्चा, काय आहे कारण?

मागील वर्षी राजस्थानमध्ये काय घडलं ते सगळ्यांनीच पाहिलं आहे. तेथील राजकीय वाद अद्यापही संपला नाही. ...

"आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’’  - Marathi News | BJP leader Nilesh Rane Says,"Now Rahul Gandhi himself should join the BJP, this is the last option for him." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’’ 

BJP Advice To Rahul Gandhi: जितिन प्रसाद यांच्या भाजपामधील प्रवेशानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपाकडून टोला लगावण्यात आला आहे. ...

इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका; म्हणाले, "पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे..." - Marathi News | congress leader rahul gandhi criticize modi government over petrol diesel price hike mumbai delhi india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका; म्हणाले, "पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे..."

Petrol Diesel Price Hike : गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलनं पार केली शंभरी. ...

'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका - Marathi News | ncp leader nawab malik slams modi government over twitter blue tick corona vaccine naidu rss mohan bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

Twitter Blue Tick : यापूर्वी ट्विटरनं उपराष्ट्रपती आणि सरसंघचालकांच्या ट्विटरवरील 'ब्लू टीक' काढली होती. काही वेळानं पुन्हा 'ब्लू टीक' करण्यात आली होती बहाल. ...