लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
देशात सर्वात मोठी लिंचिंग 1984 मध्ये झाली, राहुल गांधींवर भाजपचा पलटवार - Marathi News | The biggest lynching in the country took place in 1984, when the BJP Anurag thakur retaliated against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सर्वात मोठी लिंचिंग 1984 मध्ये झाली, राहुल गांधींवर भाजपचा पलटवार

पंजाबच्या अमृतसर आणि कपुरथलामध्ये जमावाकडून दोन जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण शिख समाजाच्या भावनेशी संबंधित असल्यामुळे दोन्ही घटनांबाबत बहुतांश राजकारणी उघडपणे बोलायला तयार नाहीत. ...

कोरोनाचा बूस्टर डोस कधी मिळणार ? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल... - Marathi News | When will we get the booster dose of Corona? Rahul Gandhi's question to the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा बूस्टर डोस कधी मिळणार ? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल...

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी लसीकरणाच्या संथ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून देशातील बहुतांश लोकसंख्येला अजूनही लसीकरण झाले नाही, असे म्हटले आहे. ...

मंत्री अजय मिश्रा यांना आम्ही तुरुंगात पाठवू; राहुल गांधींचे पुन्हा केंद्रावर टीकास्त्र - Marathi News | rahul gandhi said we will send ajay mishra to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री अजय मिश्रा यांना आम्ही तुरुंगात पाठवू; राहुल गांधींचे पुन्हा केंद्रावर टीकास्त्र

राहुल गांधी यांनी, ‘थँक्यू मोदीजी’ असा टोमणा मारला. ...

'2014 च्या आधी लिंचिंग शब्द ऐकायला मिळत नव्हता...', राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र - Marathi News | 'Before 2014, the word lynching was not heard ...', Rahul Gandhi slams Narendra Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2014 च्या आधी लिंचिंग शब्द ऐकायला मिळत नव्हता...', राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील लिचिंगच्या घटनांवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका - Marathi News | rahul gandhi criticism the central government is killing democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.  ...

Prashant Kishor: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला काय करावं लागेल? प्रशांत किशोर यांनी सांगितला प्लान! काय म्हणाले रणनीतीकार? वाचा... - Marathi News | prashant kishor said congress will not be able to win over bjp just by gathering parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला पराभूत करण्याचा उपाय प्रशांत किशोर यांनी सांगितला, काय म्हणाले रणनीतीकार? जाणून घ्या...

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची सध्याची अवस्थेवर एका टेलिव्हिजन कार्यक्रमात भाष्य करताना राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | rahul gandhi said hindu on the path of truth and pro hindus can do anything for power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

महात्मा गांधींनी आपले आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी व्यतित केले. गोडसे भेकड, दुबळा माणूस होता, असे राहुल गांधी म्हणाले. ...

Rahul Gandhi in Amethi: 'जो सत्यासाठी लढतो तो हिंदू, जो द्वेष पसरवतो तो हिंदुत्ववादी'; अमेठीत राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress rahul gandhi amethi hindus who fight for truth those who spread hatred are hindutvavadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो सत्यासाठी लढतो तो हिंदू, जो द्वेष पसरवतो तो हिंदुत्ववादी'; अमेठीत राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं. ...