लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
कुटुंबाचा काँग्रेसशी संबंध, तुम्हाला आक्षेप तर नाही? - Marathi News | Family connection with Congress, you don't mind? bhushan gogai on rahul gandhi plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबाचा काँग्रेसशी संबंध, तुम्हाला आक्षेप तर नाही?

न्या. गवईंनी दिला पारदर्शीपणाचा परिचय ...

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही, नोटीस जारी - Marathi News | Rahul Gandhi Case Rahul Gandhi has no relief from the Supreme Court in the case of Modi surname, notice issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही, नोटीस जारी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका निवडणूक रॅलीत वक्तव्य केले होते, त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विधानामुळे राहुल गांधी यांनी संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. ...

‘इंडिया’ नावामुळे राजकीय वादंग; चर्चा न झाल्याने काही पक्ष नाराज - Marathi News | Political controversy over the name 'India'; Some parties are upset due to non-discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ नावामुळे राजकीय वादंग; चर्चा न झाल्याने काही पक्ष नाराज

चर्चा न झाल्याने काही पक्ष नाराज ...

विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गैरहजर; नाराज असल्याच्या चर्चांवर नितीशकुमारांचे स्पष्टीकरण - Marathi News | LokSabha INDIA vs NDA : Nitishkumar's clarification on talks of being upset and Absence of opposition's joint press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गैरहजर; नाराज असल्याच्या चर्चांवर नितीशकुमारांचे स्पष्टीकरण

बंगळुरुमध्ये झालेल्या विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नितीशकुमार, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव गैरहजर होते. ...

सोनिया गांधी, राहुल गांधींच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग; भोपाळमध्ये उतरविले - Marathi News | Emergency landing of Sonia Gandhi, Rahul Gandhi's plane; Landed in Bhopal, coming from Beglurur to delhi INDIA Alliance meeting | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सोनिया गांधी, राहुल गांधींच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग; भोपाळमध्ये उतरविले

दोन्ही नेते भोपाळ विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये हवामान सुधारण्याची वाट पाहत आहेत. ...

'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | NDA vs INDIA Opposition Meeting : 'This battle of NDA vs INDIA; Our fight is against ideology', Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही NDA vs INDIA ची लढाई; आमचा लढा विचारधारेविरोधात', राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...

विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती - Marathi News | NDA vs INDIA Opposition Meeting : Next meeting of opposition in Mumbai; name is 'INDIA', secretariat to be set up in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती

विरोधकांच्या आघाडीचे नवे नाव 'INDIA'. विरोधी आघाडीचा प्रमुख मुंबईतील बैठकीत ठरेल. ...

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! - Marathi News |  In the upcoming LokSabha Election 2024, opposition parties along with Congress have formed an alliance called INDIA to stop the BJP-led NDA  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना!

INDIA VS NDA : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे. ...