लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
संसदेत राडा...! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची तयारी; Video शोधायला सुरुवात - Marathi News | Ruckus in Parliament...! BJP preparing to file FIR against Rahul Gandhi; Pratap Saragi hit Video search begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत राडा...! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची तयारी; Video शोधायला सुरुवात

Rahul Gandhi, Pratap Sarangi News: प्रताप सारंगी व अन्य एका भाजप खासदाराला दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल ...

Rahul Gandhi : "मला संसदेत जाण्यापासून रोखत होते..."; धक्काबुक्कीवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण - Marathi News | stopped me from entering parliament Congress Rahul Gandhi clarification on pushing incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला संसदेत जाण्यापासून रोखत होते..."; धक्काबुक्कीवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यावर भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावर आता राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

आंबेडकर प्रकरणावर 'ड्रेस वॉर'... राहुल गांधी ब्लू कलरचा टी-शर्ट घालून संसदेत पोहोचले, प्रियांका गांधीही पोहोचल्या - Marathi News | 'Dress war' over Ambedkar issue... Rahul Gandhi reached Parliament wearing a blue T-shirt, Priyanka Gandhi also reached | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंबेडकर प्रकरणावर 'ड्रेस वॉर'... राहुल गांधी ब्लू कलरचा टी-शर्ट घालून संसदेत पोहोचले, प्रियांका गांधीही पोहोचल्या

दोन दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय मंत्री अमित शह यांनी विधान केले होते, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

भाजप खासदार प्रताप सारंगी लोकसभेत पडले, डोक्याला दुखापत; राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप - Marathi News | BJP MP Pratap Sarangi falls in Lok Sabha, suffers head injury; Rahul Gandhi allegedly pushed him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदार प्रताप सारंगी लोकसभेत पडले, डोक्याला दुखापत; राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप

प्रताप सारंगी यांच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल वक्तव्य केल्याने विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. यामुळे काँग्रेस व विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. ...

आंबेडकरांचा अपमान सहन करू शकत नाही; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गृहमंत्र्यांवर टीका - Marathi News | can not tolerate insult to babasaheb ambedkar opposition leader rahul gandhi criticizes amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंबेडकरांचा अपमान सहन करू शकत नाही; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गृहमंत्र्यांवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या निदर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअॅप चॅनलवर पोस्ट केली. ...

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले - Marathi News | It is due to Dr. Babasaheb Ambedkar that we are what we are! PM Narendra Modi Targets Congress and Rahul Gandhi, Mallikarjun Kharge Andolan over Amit Shah's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले

बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि एससी, एसटी समुहाचा अपमान करण्याचा त्यांनी खूपदा प्रयत्न केला हे भारतातील जनतेने अनेकदा पाहिले आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.   ...

"...आता काँग्रेस अमित शाहांच्या व्हिडीओतून भ्रम पसरवताहेत"; तावडेंचे टीकास्त्र, शेअर केला पूर्ण व्हिडीओ - Marathi News | "...Now Congress is spreading illusions through Amit Shah's video"; Tawde's criticism, shared the full video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...आता काँग्रेस अमित शाहांच्या व्हिडीओतून भ्रम पसरवताहेत"; तावडेंचे टीकास्त्र, शेअर केला पूर्ण व्हिडीओ

Amit Shah Video Congress: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसने टीका केली. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी उत्तर दिले.  ...

"सारखं आंबेडकर म्हणायची फॅशन आलीय"; शाहांच्या विधानावर राहुल गांधी म्हणाले, "त्रास होणारच कारण..." - Marathi News | Rahul Gandhi criticizes Amit Shah for his statement on Babasaheb Ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सारखं आंबेडकर म्हणायची फॅशन आलीय"; शाहांच्या विधानावर राहुल गांधी म्हणाले, "त्रास होणारच कारण..."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...