लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका - Marathi News | Delhi assembly election 2025 Rahul Gandhi has attacked PM Narendra Modi and Aam Aadmi Party national convenor Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला. ...

'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी - Marathi News | 'There is no difference between Modi and Kejriwal; both are the same in making false promises': Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. ...

आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा... - Marathi News | delhi assembly elections 2025 AAP or BJP, whose government is in Delhi Whose tension did the pre-poll survey increase Look | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा...

'या' परिस्थिती भाजपचा विजय...! ...

दिल्लीच्या रणांगणात काँग्रेसला मित्रांचा धक्का! राहुल गांधी एकाकी; मित्रपक्ष ‘आप’कडे - Marathi News | Congress suffers setback from allies in Delhi battleground! Rahul Gandhi alone; allies with AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या रणांगणात काँग्रेसला मित्रांचा धक्का! राहुल गांधी एकाकी; मित्रपक्ष ‘आप’कडे

इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा 'आप'ला पाठिंबा जाहीर ...

Rahul Gandhi: सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्य; अखेर राहुल गांधी हे कोर्टासमोर हजर, जामीन मंजूर - Marathi News | Defamatory statement about Savarkar; Rahul Gandhi finally appears before the court, granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकरांबाबत बदनामीकारक वक्तव्य; अखेर राहुल गांधी हे कोर्टासमोर हजर, जामीन मंजूर

राहुल गांधी अखेर शुक्रवारी कोर्टासमोर सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतून हजर झाले ...

आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...   - Marathi News | Grandma invited Rahul Gandhi to her house, but something happened as soon as he reached the door, and then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...  

Rahul Gandhi News: राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल  गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे. ...

काँग्रेस आणि भाजपामध्ये फरक काय? IIT मद्रासच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर  - Marathi News | What is the difference between Congress and BJP? Rahul Gandhi's answer to a question from an IIT Madras student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, भाजपामध्ये फरक काय? IITच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर

Rahul Gandhi News: काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, ...

Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला!  - Marathi News | Congress has announced Alka Lamba's candidature against Delhi Chief Minister and Aam Aadmi Party candidate Atishi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

Atishi Alka Lamba: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आज महिला नेत्याची उमेदवारी जाहीर केली. ...