लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"...म्हणून ही दुःखद घटना घडली"; राहुल गांधींनी महाकुंभ चेंगराचेंगरीबद्दल कोणते मुद्दे मांडले? - Marathi News | "...so this tragic incident happened"; What issues did Rahul Gandhi raise regarding the Mahakumbh stampede? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून ही दुःखद घटना घडली"; राहुल गांधींनी महाकुंभ चेंगराचेंगरीबद्दल कोणते मुद्दे मांडले?

Rahul Gandhi Mahakumbh Stampede: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये २९ जानेवारी रोजी चेंगराचेंगरी झाली. त्यात काही लोकांचा मृतयू झाला.  ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार? रामदास आठवलेंनी केली भविष्यवाणी! राहुल गांधींवरही निशाणा - Marathi News | delhi election 2025 How many seats will Congress get in Delhi Assembly elections union minister Ramdas Athawale predicted Rahul Gandhi also on targeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार? रामदास आठवलेंनी केली भविष्यवाणी! राहुल गांधींवरही निशाणा

आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’ ...

'छोट्या गाडीतून आले, आता शीशमहलमध्ये राहतात', राहुल गांधींची अरविंद केजरीवालांवर टीका - Marathi News | Delhi Election 2025: 'He came in a small car, now he lives in palace', Rahul Gandhi criticizes Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छोट्या गाडीतून आले, आता शीशमहलमध्ये राहतात', राहुल गांधींची अरविंद केजरीवालांवर टीका

Delhi Election 2025 : दिल्लीतील निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधींनी आम आदमी पक्षासोबतच भाजपवरही जोरदार निशाणा साधला. ...

"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर - Marathi News | Congress response to Union Minister Jyotiraditya Scindia criticism of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

“BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticized bjp and rss over constitutional rights and authority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका

Congress MP Rahul Gandhi News: BJP आणि RSS संविधानाला मानत नाहीत, असा दावा करत राहुल गांधी यांनी टीका केली. ...

'समोर इंडिया आघाडी होती, म्हणून मोदींना संविधानापुढे झुकावे लागले', राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | 'There was an India alliance in front, so PM Modi had to bow before the Constitution', Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'समोर इंडिया आघाडी होती, म्हणून मोदींना संविधानापुढे झुकावे लागले', राहुल गांधींचा हल्लाबोल

'भारतात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे.' ...

'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा, कारण...'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राहुल गांधींना डिवचलं - Marathi News | 'Close your eyes and repent before Babasaheb, because you have insulted him'; Union Agriculture Minister taunts Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी गांधींना डिवचलं

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे.  ...

राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद - Marathi News | Case registered against Rahul Gandhi, controversy over post about Netaji Subhash Chandra Bose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद

Rahul Gandhi latest news: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पोस्ट केली होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...