लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
'इतका मोठा मुद्दा बनवण्याची काय गरज', विराट कोहलीला आराम देण्यावरुन राहुल द्रविडने मांडलं मत  - Marathi News | What is the need to make such a big issue, Rahul Dravid has given the opinion of resting Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'इतका मोठा मुद्दा बनवण्याची काय गरज', विराट कोहलीला आराम देण्यावरुन राहुल द्रविडने मांडलं मत 

'रोटेशन गरजेचं आहे. खूप सामने खेळले जात आहेत, त्यामुळे खेळाडूंना रोटेट करणं गरजेचं आहे. खेळाडूंना रोटेट करण्यासंबंधी व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहे', असं राहुल द्रविड बोलला आहे.  ...

हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा 'लय भारी' - कपिल देव - Marathi News | Hardy wrestling game is 'rhythm heavy' - Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा 'लय भारी' - कपिल देव

अल्पावधीतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या हार्दिक पांड्याचे चौहुबाजूंनी कौतुक होत आहे. हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा सरस आसल्याचे सांगत माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे. ...

दिग्गजांना जे जमलं नाही ते विराटसेनेनं करून दाखवलं - रवी शास्त्री - Marathi News | Kohli's team have achieved a lot more than earlier teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजांना जे जमलं नाही ते विराटसेनेनं करून दाखवलं - रवी शास्त्री

भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटसेनेवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. दुसऱ्या कसोटीच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ...