लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
On This Day : सौरव गांगुली-राहुल द्रविड यांचा पराक्रम; वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच झालेली त्रिशतकी भागीदारी - Marathi News | On This Day in 1999 : the first ever triple-century stand in ODIs , Sourav Ganguly  and Rahul Dravid put together a 318-run stand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :On This Day : सौरव गांगुली-राहुल द्रविड यांचा पराक्रम; वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच झालेली त्रिशतकी भागीदारी

On This Day in 1999 : Sourav Ganguly  and Rahul Dravid put together a 318-run stand   भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली होती. ...

श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड मुख्य कोच; जुलैमध्ये होणार दौरा  - Marathi News | Rahul Dravid head coach for Sri Lanka tour; The tour will take place in July | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड मुख्य कोच; जुलैमध्ये होणार दौरा 

एनसीए प्रमुख बनल्यानंतर द्रविड यांनी भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघासोबत दौरा करणे बंद केले होते. ...

Rahul Dravid Breaking News : राहुल द्रविडकडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद; श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाला करणार मार्गदर्शन  - Marathi News | Breaking News : A BCCI official said Rahul Dravid will be the head coach of team India for the Sri Lankan tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid Breaking News : राहुल द्रविडकडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद; श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाला करणार मार्गदर्शन 

Breaking News : A BCCI official said Rahul Dravid will be the head coach of team India for the Sri Lankan tour इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तयारीला लागले आहेत ...

द्रविडची कल्पकता भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची - Marathi News | Rahul Dravid's ingenuity is important in the development of Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडची कल्पकता भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची

टीम इंडियाने गाजवले पाच वर्षांपासून वर्चस्व ...

रमण यांना हटविणारी निवड समिती सीएसी बीसीसीआयच्या रडारवर - Marathi News | The selection committee CAC who removed Raman is on the radar of BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रमण यांना हटविणारी निवड समिती सीएसी बीसीसीआयच्या रडारवर

रमन यांच्या मागर्दर्शनात भारताचा महिला संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांपैकी एक मानले जाते. ...

राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाच्या 'आयडिया' वापरून भारतातील युवा खेळाडूंना घडवतोय; ग्रेग चॅपल यांचा दावा - Marathi News | Rahul Dravid has picked 'Australian brains' and replicated it in India to nurture young players: Greg Chappell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाच्या 'आयडिया' वापरून भारतातील युवा खेळाडूंना घडवतोय; ग्रेग चॅपल यांचा दावा

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियन मानसिकतेचा अभ्यास करून देशांतर्गत संरचना तयार केली जी की देशातील राष्ट्रीय संघाला ... ...

भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबाबत राहुल द्रविडची मोठी भविष्यवाणी; कुलदीप यादवला वगळण्यावर म्हणाला... - Marathi News | Rahul Dravid predicts India will win the 5 match Test series against England by 3-2, Mentions Kuldeep Yadav's Snub | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबाबत राहुल द्रविडची मोठी भविष्यवाणी; कुलदीप यादवला वगळण्यावर म्हणाला...

भारतीय संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. ...

IPL 2021: राहुल द्रविडच्या 'अँग्री लूक'नंतर आता 'वेंका बॉईज'ची हवा!, माजी क्रिकेटपटूंचा डान्सिंग Video पाहाच... - Marathi News | ipl 2021 video after dravid its the turn of prasad srinath maninder and saba karim to feature in a cred advertisement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: राहुल द्रविडच्या 'अँग्री लूक'नंतर आता 'वेंका बॉईज'ची हवा!, माजी क्रिकेटपटूंचा डान्सिंग Video पाहाच...

IPL 2021: व्यंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ, मनिंदर सिंग आणि सबा करीम यांचा रॉकस्टार अंदाज एकदा पाहाच ...