भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
IND vs ENG, 2nd Test : भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला अम्पायर नितीन मेनन यांनी सक्त ताकीद दिल्याची घटना तिसऱ्या दिवशी घडली. ( Virat Kohli receives official warning ) ...
India vs England, 2nd Test shameful act by Ben stokes : भारतानं दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात पाच विकेट्स गमावूनही भारतानं ३५१ धावांच्या वर आघाडी नेली. ...
India vs England, 2nd Test आर अश्विन ( R Ashwin) व विराट कोहली ( Virat Kohli) यांनी पडझड थांबवली आणि भारताची आघाडी ३५१ धावांपर्यंत नेली. ( R Ashwin equal Kapil Dev record) ...
IND vs ENG, 2nd Test Stumps on Day 2 : ( India lead by 249 runs) इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फारकाळ जम बसवता आला नाही आणि आर अश्विनच्या ( R Ashwin) जाळ्यात ते सहज अडकले. ...
IND v ENG 2021: अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये २९वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला, इंग्लंडविरुद्ध त्यानं पाचवेळा अशी कामगिरी केली आहे. ( R Ashwin 29th Five-Wicket Haul in Test Cricket ) ...