लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Narendra Modi Punjab : नेहरुजी म्हटले नाहीत, माझ्या जीवाला धोका आहे, आव्हाडांनी सांगितली ती गोष्ट - Marathi News | Narendra Modi Punjab : Nehruji did not say, my life is in danger, that is what jitendra Awadh said history | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Narendra Modi Punjab : नेहरुजी म्हटले नाहीत, माझ्या जीवाला धोका आहे, आव्हाडांनी सांगितली ती गोष्ट

संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची डॉ.लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते, देश स्वातंत्र्य झाला. ...

'पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन, केंद्राला पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावायची आहे' : CM चन्नी - Marathi News | Narendra Modi | Charajeet singh Channi| 'I will be the one to take bullet if PM is in danger, centre wants to impose president rule' says CM Chenni | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन' -CM चरणजित सिंग चन्नी

' आमच्याकडून सुरक्षेत कुठलीही चूक झाली नाही, तरीदेखील आमच्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत.' ...

CoronaVirus Live Updates : इटलीतून भारतात आलेले 'ते' 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयातून पळाले; आरोग्य विभागात खळबळ  - Marathi News | CoronaVirus Live Updates 13 corona positive passengers of italy punjab chartered flight escaped from hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इटलीतून भारतात आलेले 'ते' 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयातून पळाले; आरोग्य विभागात खळबळ 

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात आलेल्या सर्व कोरोनाबाधित प्रवाशांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त - Marathi News | Shocking! Modi's boat stopped, Pakistani boat seized from Sutlej river in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलुज नदीतून पाकिस्तानी नाव हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती. ...

PM Narendra Modi Security Breach: 'सर्व रेकॉर्ड सील करा'; पंतप्रधानांच्या सुरक्षेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे तपास यंत्रणांना निर्देश - Marathi News | PM Narendra Modi Security Breach: 'Seal all records'; Supreme Court directs probe into PM's security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सर्व रेकॉर्ड सील करा'; पंतप्रधानांच्या सुरक्षेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे तपास यंत्रणांना निर्देश

PM Narendra Modi Security Breach:सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि पंजाब सरकारच्या पॅनलला सोमवारपर्यंत कारवाई करू नये असे सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवार, 10 जानेवारी रोजी होणार आहे. ...

Editorial: पंतप्रधानांच्या सुरक्षेचा राजकीय बाजार, आगीशी खेळ थांबवा! - Marathi News | Editorial: Political marketing for PM Narendra Modi's security, stop playing with fire! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: पंतप्रधानांच्या सुरक्षेचा राजकीय बाजार, आगीशी खेळ थांबवा!

द्रातील सगळेच मंत्री, सत्ताधारी पक्षाचे देशभरातील नेते या मुद्द्यावर पंजाबमधील चरणजितसिंग चन्नी सरकारवर तुटून पडले आहेत. कोण कुठल्या खात्याचे मंत्री आहे याचा अजिबात विचार न करता सगळे जण राजकीय बोलताहेत. ...

पाकिस्तान, खलिस्तान, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | Pakistan, Khalistan, on the issue of national security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान, खलिस्तान, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

पंजाब : प्रचारासाठी पक्षांकडे वेगवेगळे मुद्दे ...

PM Modi Security Breach in Punjab: पंजाब दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, केंद्रीय गृहमंत्राने घेतला मोठा निर्णय, चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन    - Marathi News | PM Modi Security Breach in Punjab: Error in PM Modi's security during Punjab tour, Union Home Ministry takes big decision, sets up three-member committee to probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्राने घेतला मोठा निर्णय, चन्नी सरकारच्या अडचणी वाढणार

PM Narendra Modi Security Breach in Punjab : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्या दरम्यान, त्यांच्या ताफ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटी प्रकरणात केंद्रीय गृहमंत्र्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ...