नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
पंजाब नॅशनल बँक घोटाळा, मराठी बातम्या FOLLOW Punjab national bank scam, Latest Marathi News
देशाला हजारो कोटींनी लुबाडून विजय मल्ल्या इंग्लंडला पळाला. तो ज्यातून पळाला ते विमान जेट एअरवेजचे म्हणजे सरकारच्या विशेष मर्जीत असलेल्या नरेश गोयलचे होते. ...
पीएनबी घोटाळ्यात रिझर्व्ह बँकही दोषी असल्याचा आरोप आॅल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशनने केला आहे ...
नीरव मोदी समूहाच्या ४४ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि शेअर सक्तवसुली संचालनालयाने (र्ईडी) शुक्रवारी गोठविले. ...
बनावट कागदपत्रे सादर करून नऊ लाख रुपयांचे वाहन कर्ज उचलून बँकेची फसवणूक करणाऱ्या एका टोळीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
पीएनबी घोटाळाप्रकरणी गीतांजलीचा मेहुल चोक्सी याची हैदराबादच्या एसईझेडमधील १२०० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ...
आमच्या एका शाखेतून तुम्हाला बेकायदेशीरपणे दिल्या गेलेल्या ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग्ज’मुळे (एलओयू) झालेले नुकसान तुम्ही कसे भरून देणार, याचा काही ठोस व अमलात आणता येईल, असा प्रस्ताव द्यायचा असेल तर द्या ...
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 11 हजार 300 कोटींच्या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) छापेमारी सुरु आहे ...
आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म अर्न्स्ट अँड यंगने मे २०१७ मध्ये गीतांजली जेम्स या कंपनीपासून व मेहुल चोकसीशी संबंधित नीरव मोदीसारख्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा इशारा १५ बँकांच्या समूहाला दिला होता. ...