लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir: हर्षवर्धन सदगीरला ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती - Marathi News | Harshvardhan Sadgir gets scholarship of Rs 12 lakh from senior leader Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन सदगीरला ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir आता ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय असून त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे - हर्षवर्धन सदगीर ...

Ashok Kharat Case: कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा; भोंदूबाबा खरातच्या स्थावर मालमत्तेची माहिती उघड होणार - Marathi News | Ashok Kharat Case Talk of collecting crores of rupees in financial gain; Information about Bhondubaba Kharat's real estate assets will be revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashok Kharat Case: कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा; भोंदूबाबा खरातच्या स्थावर मालमत्तेची माहिती उघड होणार

Ashok Kharat Case पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून खरात याच्यासह त्यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांची जमीन, सदनिका, दुकाने आदी स्थावर मालमत्तांची माहिती मागविली आहे ...

'मोठा अधिकारी होऊन गावी लाल दिव्याच्या गाडीतून येईन', असं म्हणणाऱ्या चैतन्यचे स्वप्न राहिले अधुरे - Marathi News | Chaitanya, who said, 'I will become a big official and come to the village in a red light car', his dream remained unfulfilled. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोठा अधिकारी होऊन गावी लाल दिव्याच्या गाडीतून येईन', असं म्हणणाऱ्या चैतन्यचे स्वप्न राहिले अधुरे

विजेचा शॉक लागून ताे थेट काेमात गेला, गेले दहा दिवस मृत्यूशी झुंजणाऱ्या चैतन्यची धडपड अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्याेत मालवली ...

आर्थिक साेर्ससाठी कृषी महाविद्यालयाच्या भाेजनगृहाचा व्यवस्थापक; काम करताना चैतन्यचा विजेचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Restaurant manager for financial reasons; Chaitanya dies of electric shock while working | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक साेर्ससाठी कृषी महाविद्यालयाच्या भाेजनगृहाचा व्यवस्थापक; काम करताना चैतन्यचा विजेचा शॉक लागून मृत्यू

महाविद्यालयाच्या मेसमध्ये अर्धवेळ काम करून कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्या ‘चैतन्य’चा हा आकस्मिक मृत्यू नव्हे, तर व्यवस्थेनेच त्याचा खून केला ...

Pune Municipal Corporation Budget: पुणे महानगरपालिकेच्या बजेटचे सत्ताधाऱ्यांकडून कौतुक तर विरोधकांची टीका - Marathi News | Pune Municipal Corporation's budget praised by the ruling party, criticized by the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेच्या बजेटचे सत्ताधाऱ्यांकडून कौतुक तर विरोधकांची टीका

Pune Municipal Corporation Budget हा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी दूरदर्शी असल्याचे सांगत भाजपच्या नगरसेवकांनी स्वागत केले, तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी निधी वाटपात भेदभाव आणि समाविष्ट गावावर अन्याय झाल्याची टीका केली ...

३० तासांच्या कोंडीची समितीकडून चौकशी; एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक मे महिन्यात वाहतुकीस खुला - Marathi News | experts committee investigates 30 hour gridlock on mumbai pune expressway missing link project to open in may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० तासांच्या कोंडीची समितीकडून चौकशी; एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक मे महिन्यात वाहतुकीस खुला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील लोणावळा घाटातील वाहतूककोंडीवर ‘मिसिंग लिंक’ हा कायमस्वरूपी तोडगा ठरणार आहे. ...

मुबलक पाऊस, तरीही तहानलेली गावे; भीमा नदीचे पात्र कोरडे - Marathi News | pune news abundant rains, yet thirsty villages; Bhima riverbed dry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुबलक पाऊस, तरीही तहानलेली गावे; भीमा नदीचे पात्र कोरडे

- धरणे परिसरातच, पण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; शेतकरी-ग्रामस्थांची आवर्तन थांबविण्याची मागणी ...

Pune Crime : २० लाख दे, नाहीतर फोटो व्हायरल...! तरुणीचा पाठलाग करून धमकी देणारा आरोपी अटकेत - Marathi News | Pune Crime Give me 20 lakhs otherwise the photo will go viral Accused who chased and threatened a young woman arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० लाख दे, नाहीतर फोटो व्हायरल...! तरुणीचा पाठलाग करून धमकी देणारा आरोपी अटकेत

नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी केले गजाआड ...