- हडपसर भागातील मगरपट्टा सिटी ते वडगाव शेरी दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून दोन हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ...
Pune Crime: ते सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, गेल्या काही दिवसापासून त्याला तिच्याबद्दल संशय येत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती त्याच्यासोबत लॉजवर गेली आणि घडलेल्या हत्याकांडाने पुणे हादरले. ...
परतीच्या पावसामुळे आणि हमीभाव केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. सोयाबीन काढणीच्या काळात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ...
- बस अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी : शहराच्या दक्षिण-पश्चिम भागांतून दररोज सहा हजार प्रवासी येतात मेट्रोपर्यंत; स्थानकापर्यंत खासगी वाहनांतून प्रवासामुळे भुर्दंड ...