लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात अपघात; दुचाकीवरील मुलगी ट्रकच्या चाकाखाली, वडिलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Accident at Dive Ghat while returning from Devdarshan; Girl on bike falls under truck, father dies after sustaining serious injuries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात अपघात; दुचाकीवरील मुलगी ट्रकच्या चाकाखाली, वडिलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

अपघातात १२ वर्षाच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यात ८ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे ...

अखंड पाच महिने क्रशिंग करून 'या' कारखान्याने ऊस गाळपात रचला नवा उच्चांक - Marathi News | This factory set a new record in sugarcane crushing after crushing for five consecutive months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखंड पाच महिने क्रशिंग करून 'या' कारखान्याने ऊस गाळपात रचला नवा उच्चांक

संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतरच कारखाना प्रशासनाने हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. गव्हाणीत नारळ टाकून पारंपरिक पद्धतीने हंगामाची सांगता करण्यात आली. ...

पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा - Marathi News | Talk of shifting the palakhi from Bhavani Peth in Pune is just a rumor Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan makes a big disclosure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत केवळ भवानी पेठेतील वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेवर चर्चा झाली होती, याचा अर्थ मुक्काम बदलला असे होत नाही ...

अज्ञात चोरट्यांचे वृद्धाच्या डोक्यात पहारीने वार; ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | Unknown thieves stab elderly man in the head with a knife; Elderly man dies on the spot, incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात चोरट्यांचे वृद्धाच्या डोक्यात पहारीने वार; ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

पहाटेच्या सुमारास चोरी करायला आलेल्या चोरांनी ज्येष्ठाच्या डोक्यात पहारीने दोन वेळा वार करून खून केला ...

निगडीतील सेतू केंद्राचा 'डेटा' गायब; कंत्राटदार बदलल्याचा जबर फटका - Marathi News | pimpari-chinchwad Data of Setu Kendra in Nigdi disappears Heavy blow due to change of contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीतील सेतू केंद्राचा 'डेटा' गायब; कंत्राटदार बदलल्याचा जबर फटका

- अपर तहसीलमध्ये दाखल्यांचा खोळंबा : १० मार्चपूर्वी अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शिष्यवृत्ती तसेच नोकरदारांचे कामकाज ठप्प; समस्यांचा सामना; प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह  ...

भाजप कार्यालयाकडे सात लाखांची थकबाकी; ‘अभय’ मिळूनही भरणा नाही..! - Marathi News | BJP office has an outstanding debt of seven lakhs; No payment despite receiving 'Abhay'! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजप कार्यालयाकडे सात लाखांची थकबाकी; ‘अभय’ मिळूनही भरणा नाही..!

- महापालिकेच्या करापोटी सामान्यांसाठी सील-जप्ती, सत्ताधाऱ्यांना मात्र सवलत ...

मदत करण्याच्या बहाण्याने पिन बघितला; एकाने ज्येष्ठाचे तब्बल ४० हजार लुटले, जुगारासाठी केला पराक्रम - Marathi News | Pin was seen on the pretext of helping; One robbed an elderly person of Rs 40,000, committed the act for gambling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मदत करण्याच्या बहाण्याने पिन बघितला; एकाने ज्येष्ठाचे तब्बल ४० हजार लुटले, जुगारासाठी केला पराक्रम

स्क्रीन काळी झाली असता, आरोपीने ज्येष्ठाला मदत करण्याच्या बहाण्याने पिन क्रमांक टाकायला सांगून फसवणूक केली ...

बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक - Marathi News | They remove the necessary license for the bar the two cheated a person of 27 lakh 68 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक

फिर्यादी आणि आरोपींचा परिचय झाल्यानंतर दोघांनी आपले नातेवाईक, मित्र एक्साईजमध्ये अधिकारी आहेत, अशी बतावणी केली ...