लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Mahashivratri 2026: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद; महाशिवरात्रीलाही दर्शन नाही - Marathi News | Bhimashankar temple closed for 3 months in view of Simhastha Kumbh Mela; No darshan even on Mahashivratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद; महाशिवरात्रीलाही दर्शन नाही

भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे ...

भाजप विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने; म्हणून ‘कलाकार कट्टा’ हटवण्याचा डाव, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप - Marathi News | Political parties' protests against BJP; hence a plot to remove 'artist quota', alleges NCP office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने; म्हणून ‘कलाकार कट्टा’ हटवण्याचा डाव, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप

भाजपकडून वाहतुकीचा मुद्दा पुढे केला जात असला, तरी याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करत असतात, अशी त्यांच्याच पक्षातीलच काही लोकांची माहिती ...

आसावरीला शासकीय सेवेत नोकरी; आश्वासन अद्यापही अपूर्ण, मेधा कुलकर्णींनी घेतली अमित शाहांची भेट - Marathi News | Asawari gets a job in government service; Promise still unfulfilled, Medha Kulkarni meets Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आसावरीला शासकीय सेवेत नोकरी; आश्वासन अद्यापही अपूर्ण, मेधा कुलकर्णींनी घेतली अमित शाहांची भेट

आसावरीच्या भविष्याचे विषय अमित शाह यांनी अतिशय संवेदनशीलतेने ऐकून घेतले आणि त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले ...

उजनी धरणालगतच्या जमीन खासगीकरणाला विरोध; शेतकरी-मच्छीमारांचा एल्गार - Marathi News | Pune Opposition to privatization of land near Ujani Dam; Farmers and fishermen protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणालगतच्या जमीन खासगीकरणाला विरोध; शेतकरी-मच्छीमारांचा एल्गार

- पीपीपी'च्या नावाखाली जमीन देण्याचा डाव हाणून पाइ, शासन निर्णय तातडीने रद्द करा ...

राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात; कोणत्या विभागाने केले सर्वाधिक ऊस गाळप व साखर उत्पादन - Marathi News | Sugar season in the state is in its final stage; Which department produced the most sugarcane crushing and sugar production? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात; कोणत्या विभागाने केले सर्वाधिक ऊस गाळप व साखर उत्पादन

sugarcane crushing 2025-26 गतवर्षी याच तारखेला सात कोटी गाळप आणि ६४ लाख टन साखर उत्पादन झाले होते यंदा ते ९ कोटी टन गाळप आणि ८५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. ...

रंग, गुलाल अन् ‘नाथसाहेबांचं चांगभलं’च्या गजरात वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची पारंपरिक हाणामारीने सांगता - Marathi News | pune news the Srinath Mhaskoba Yatra concludes with a traditional brawl in Veer, amidst the sounds of colors, gulal and 'Nath Saheb's good fortune' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रंग, गुलाल अन् ‘नाथसाहेबांचं चांगभलं’च्या गजरात वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेची पारंपरिक हाणामारीने सांगता

मानाच्या सर्व पालख्या व काठ्यांसह पहाटे देवाचे मानकरी लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक झाली. त्यानंतर छबिन्याची सांगता झाली. ...

राज्यातील रिक्त पाच हजार १२ सहायक प्राध्यापक भरतीस मान्यता; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Approval for recruitment of 5,120 assistant professors in the state; Decision of the Higher and Technical Education Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील रिक्त पाच हजार १२ सहायक प्राध्यापक भरतीस मान्यता; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची प्रभावी अंमलबजावणी हाेण्याच्या दृष्टीने प्राध्यापकांच्या रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे. ...

तीन वर्षांत सोलापूर-पुणे-मुंबई ‘वंदे भारत’मधून २३ लाख जणांचा प्रवास - Marathi News | 2.3 million people travelled on Solapur-Pune-Mumbai 'Vande Bharat' in three years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वर्षांत सोलापूर-पुणे-मुंबई ‘वंदे भारत’मधून २३ लाख जणांचा प्रवास

- घाट माथ्यावरही सुसाट धाव; पुणे-मुंबई मार्गावर साडेतेरा लाख प्रवासी  ...