Pune, Latest Marathi News
या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी न करता थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
काही भागांत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळले जात असल्याने या दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास होत आहे ...
Pune Shiv Jayanti Celebration: छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, तसेच कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. ...
लांबच लांब रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. ...
आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही. केवळ एकच कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे पुस्तक होते. - ग्रंथागार प्रतिनिधी ...
स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्य भाजपचे असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे. ...
रमजान निमित्ताने मुस्लीम समाजबांधवांमध्ये उत्साह, आनंद पाहायला मिळत असून आजपासून महिनाभर रमजानचे रोजे (उपवास) ठेवले जाणार आहेत. ...
भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या राठोड यांनी शेजारच्या दाम्पत्याकडे गृहोपयोगी साहित्य आणि भांडी दिली होती. ...