लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे रेल्वे स्थानक

पुणे रेल्वे स्थानक

Pune railway station, Latest Marathi News

पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार - Marathi News | All platforms of Pune railway station will be increased; 26 coach trains will also be able to stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार

पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी  रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. ...

उपचारासाठी पुण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलीस निरीक्षकाने वाचविले प्राण - Marathi News | Police inspector survived life of railway passenger in pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारासाठी पुण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलीस निरीक्षकाने वाचविले प्राण

धावत्या लोकलमधून तोल गेल्याने खाली पडत असलेल्या या नागरिकाला धावत जाऊन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलीस कर्मचारी सचिन राठोड यांनी बाहेर खेचत प्राण वाचविले. ...