लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

आॅटो रिक्षांना सीएनजी किटसाठी अखेर अनुदान देण्यास मान्यता  - Marathi News | Approval for granting subsidy to auto rickshaw to CNG kit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आॅटो रिक्षांना सीएनजी किटसाठी अखेर अनुदान देण्यास मान्यता 

शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी सात वर्षांपासून पुणे मनपाअंतर्गत सीएनजी किटसाठी अनुदान देण्यात येत आहे. ...

'लाेकांकडे घर असते, माझ्याकडे इतिहास अाहे अाणि ताे जपायला हवा' - Marathi News | people have homes i have history, it should be preserved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लाेकांकडे घर असते, माझ्याकडे इतिहास अाहे अाणि ताे जपायला हवा'

पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला शेजारील अनधिकृत बांधकामामुळे धाेका निर्माण झाला अाहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे अशी अपेक्षा मुजुमदार व्यक्त करत अाहेत. ...

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यास काम बंद - Marathi News | cutting insaleries of municipal employees, the work stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यास काम बंद

महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शहरात अधिक दर्जेदार रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार - Marathi News | Smart City initiative for more quality roads in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अधिक दर्जेदार रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार

शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने रस्ते संपदा व्यवस्थापन व्यवस्थेची सुरुवात केली. ...

डेंग्यू डासाची उत्पत्तीस्थळे आढळलेल्यांवर गुन्हे - Marathi News | Crime register against on founding dengue creating spots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यू डासाची उत्पत्तीस्थळे आढळलेल्यांवर गुन्हे

गेल्या दीड महिन्यात जूनपासून आतापर्यंत शहरामध्ये तब्ब्ल दीड लाख घरांमध्ये उत्पत्तीस्थनांची तपासणी करण्यात आली. ...

आरोग्य प्रमुख देत नाही मग महापौरांनाच सोडत नाही ! - Marathi News | bjp plays with punekars health : ncp attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्य प्रमुख देत नाही मग महापौरांनाच सोडत नाही !

 पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेले आरोग्यप्रमुख पद अद्यापही न भरल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महापौर मुक्ता टिळक यांनाच घेराव घातला. ...

बाणेरपाठोपाठ कोथरूडमधील भूखंडाचे उठविले आरक्षण, शिवसेनेचा आरोप - Marathi News | reservation of land in Kothrud is end, Shiv Sena's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरपाठोपाठ कोथरूडमधील भूखंडाचे उठविले आरक्षण, शिवसेनेचा आरोप

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला. ...

चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !   - Marathi News | danger zone for health due to dirty empire ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !  

पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो. ...